Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी का दिली नाही? फडणवीसांनी केलं पहिल्यांदाच भाष्य

Editorial Team by Editorial Team
June 14, 2022
in राजकारण, राज्य
0
मलिकांनी लवंगी फटाका फोडला, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार; फडणवीसांचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यात भाजपने तीन तर महाविकास आघाडीचा एक-एक उमेदवार विजयी झाला. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचीही चर्चा रंगली आहे. अशातच पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळण्याबाबत विधानसभेनेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं

“पंकजा मुंडे मध्य प्रदेशचा प्रभार सांभळत असून आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो,” असं फडणवीस म्हणाले.पंकजा मुंडे कुठेच दिसत नाहीत, त्या नाराज आहेत का असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंकजाताई भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात, तिथलं आता इलेक्शन आहे, तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो, तुम्ही काळजी करु नका. भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे. आम्ही सगळे या परिवाराचे घटक आहोत.”

पंकजा मुंडे सध्या राज्याच्या राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. त्यांच्यावर मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी भाजप उमेदवारांची घोषणा झाली त्यात पंकजा मुंडे यांचं नाव नव्हतं. उलट भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी समाजातून येणाऱ्या उमा खापरे यांना आमदारकीसाठी उमेदवारी दिली. याबद्दल केंद्रीय पातळीवरुन निर्णय झाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

हे पण वाचा :

तरुणांसाठी खुशखबर.. येत्या 18 महिन्यात 10 लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

अरे वा! ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देणार ५०% सबसिडी, कसा मिळेल फायदा जाणून घ्या

विवाहित पुरुषांसाठी ‘हे’ फळ आहे ‘शक्ती’चा खजिना, रोज खाल्ले तर वाढेल ‘शक्ती’

महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अशा स्थितीत पंकजा मुंडेंच्या रुपाने दुसरे सत्ताकेंद्र महाराष्ट्रात निर्माण करणं टाळलं का? असाही प्रश्न विचारला जातो. गेल्या काही दिवसात भाजपमध्ये वनवासात गेलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस करुन त्यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांना आमदारकी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. या रांगेतील पंकजा मुंडे मात्र अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालया दिला मोठा दिलासा, काय आहे वाचा

Next Post

सैन्यात ४ वर्षे नोकरी, ६.९ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज, सरकारकडून अग्निपथ योजनेची घोषणा

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
Indian Army भारतीय सैन्य दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; आजचं अर्ज करा

सैन्यात ४ वर्षे नोकरी, ६.९ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज, सरकारकडून अग्निपथ योजनेची घोषणा

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us