Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यपालांच्या निर्णयावर काही बोलायचं नसतं’

najarkaid live by najarkaid live
February 21, 2020
in राज्य, राजकारण
0
राज्यपालांच्या निर्णयावर काही बोलायचं नसतं’
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – ग्रामपंचायत सदस्यांमार्फत सरंपच निवडण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या नव्या निर्णयाचं अध्यादेशात रूपांतर करण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला आहे. राज्यपालांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यपालांच्या निर्णयावर काही बोलायचं नसतं,’ असं त्यांनी म्हटलं आहे. 

राज्यात भाजपचे सरकार असताना नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा भाजपला झाला होता. मात्र, या निवड प्रक्रियेमुळे सरपंच एका विचारांचा आणि सदस्य इतर विचारांचे निवडून येत असल्यामुळे त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्याचा आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला होता. जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी आहेत. या सर्वांचा विकासकामांवर परिणाम होतो. जनतेतून होणारी थेट सरपंच निवडणूक रद्द करावी, अशी विधीमंडळाच्या अनेक सदस्यांनी मागणी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील सरपंचपदाची थेट निवडणूक रद्द करण्याबाबत सूतोवाच केले होते. त्यानुसार नव्या सरकारनं हा निर्णय फिरवला. तो निर्णय लागू करण्यासाठी अध्यादेश काढण्याची शिफारस सरकारनं राज्यपालांकडं केली होती. मात्र, राज्यपालांनी ही शिफारस फेटाळली.

पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये व्याख्यानासाठी आलेल्या जयंत पाटील यांनी आज त्यावर भाष्य केलं. सरपंच निवडीच्या कायद्यातील बदलाबाबताच ग्रामविकासाचा निर्णय राज्यपालांना कळवला आहे. त्यांनी त्यावर काहीही निर्णय घेतलेला नाही. विधीमंडळात विधेयक मांडून कायदा मंजूर करावा, असं त्यांनी सुचवलंय. त्यानुसार आम्ही पुढील कार्यवाही करू. राज्यपालांच्या निर्णयाविषयी काही बोलायचं नसतं. त्यांचा सन्मान राखणं ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडू,’ असं पाटील म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी पाकने आळवला काश्मीरचा राग

Next Post

महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का

महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा धक्का

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us