Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे एकाचवेळी राजीनामे

Editorial Team by Editorial Team
September 26, 2022
in राजकारण, राष्ट्रीय
0
काँग्रेसला धक्का : राज्यातील ‘या’ ठिकाणी काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे
ADVERTISEMENT

Spread the love

जयपूर :  राजस्थानातील राजकारणाने आणखी एक अनपेक्षित वळण घेतले. कारण काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे एकाचवेळी राजीनामे दिले आहे.  82 जणांनी आल्या पदाचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष सी.पी जोशींकडे दिले आहेत. यामुळे राजस्थानातील राजकारण ढवळून निघाले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची निवड करण्याचा पक्ष श्रेष्ठींचा विचार आहे. पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध असणाऱ्या काँग्रेसच्या आदमरांपैकी 82 जणांनी आल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी रविवारी पार पडली. त्यावेळी तिथे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन आणि माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट हे उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे फक्त २५ आमदार हजर होते. त्यामुळे पायलट यांच्या विरोधात वातावरण तापल्याचे  सर्वांना पाहायला मिळाले.

राजस्थानमध्ये काँग्रेसचे 108 आमदार आहेत. यातील बहुतांश आमदार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे समर्थन करणारे असल्याचे रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकी दिसून आले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकी आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशींच्या निवसस्थानी आपल्या पदाचा राजीनाम सादर केला. आबाबत राजस्थानचे मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी माहिती पत्रकारांना दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात भास्कर जाधव यांची रामदास कदमांवर सडकून टीका, म्हणाले..

Next Post

‘या’ महिलांना सरकार देते आर्थिक मदत, जाणून घ्या ‘या’ योजनेबद्दल

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
सरकारच्या ‘या’ योजनेत ४२० रुपये भरून दरमहा १०,००० रुपये मिळवा !

'या' महिलांना सरकार देते आर्थिक मदत, जाणून घ्या 'या' योजनेबद्दल

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us