Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजकारणात आणखी एक ट्विस्ट ; शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना सोडून इतर १४ आमदारांना नोटीस

najarkaid live by najarkaid live
July 5, 2022
in राजकारण
0
राजकारणात आणखी एक ट्विस्ट ; शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना सोडून इतर १४ आमदारांना नोटीस
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)-  गेल्या पंधरा दिवसापासून राज्यातील राजकारणात नवं नवे ट्विस्ट, धक्कातंत्र पाहायला मिळत असतांना राज्याच्या राजकारणात सोमवारी आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा ‘व्हीप’ पाडला नाही म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव वागळून इतर १४ आमदारांना शिंदे गटाने नोटीसा पाठवल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोमवारी बहुमत चाचणी पार पडली. या चाचणीवेळी आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटाचा व्हीप झुगारला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मतदान केलं. पण त्यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असलेल्या भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनात असलेल्या १५ पैकी १४ आमदारांना निलबंनाची नोटीस पाठवली आहे. व्हीप पाळला नाही, याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आलेली नाही.

सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे यांनी १६४ मतं मिळवली होती. तर त्यांच्या विरोधात ९९ मतं पडली होती. आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलतना एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी म्हटलंय, की आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर करतो. याच कारणामुळे आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवलेली नाही.

दरम्यान, आता शिवसेनेच्या उर्वरीत आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जातेय. सोमवारी शिवसेनेच्या वतीने सुनील प्रभू यांनीही व्हीप जारी केला होता. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मतदान करावं, असं व्हीपमध्ये सांगण्यात आलेलं. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीही व्हीप जारी करत एकनाथ शिंदे यांना मतदान करावं अशा सूचना दिल्या होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने घर सोडलं ; चिठ्ठीतून मोठा धक्कादायक उलगडा

Next Post

पुढचे 4 दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
पुढचे 4 दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुढचे 4 दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us