Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रत्नागिरीतून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल; वाचा काय म्हणालेय ?

mugdha by mugdha
January 8, 2024
in राजकारण, राज्य
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजापूर दौऱ्यावर; काय आदेश देणार ?
ADVERTISEMENT

Spread the love

रत्नागिरी : विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणूनच आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारासाठी लढाई केली, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केला आहे. सोमवारी रत्नागिरी येथे सुरु असलेल्या शिवसंकल्प अभियानात ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी फिल्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून उंटावर शेळ्या हाकणारा नाही. स्वच्छता अभियान सुरु केलं तर पोटदुखी सुरु झाली. कारण लोकं त्यात सहभागी होऊ लागले. पण ही डीप क्लिन ड्राईव्ह स्वच्छता मोहिम संपुर्ण महाराष्ट्रात राबवू. त्याचबरोबर जे कुणी या विकासाच्या विरोधात उतरतील त्यांचीदेखील सफाई करु.”
“चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या वेळी इंडिया आघाडी खुशीत गाजरं खात होती. परंतू, देशातील लोकांनी त्यांना सडेतोड उत्तर देत मोदीजींची गॅरंटी स्वीकारली. त्यामुळे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणारा इंडिया आघाडीतील माणूस आपल्याला पाहिजे की, या देशासाठी एक एक दिवस समर्पित भावनेने काम करणारा प्रधानमंत्री पाहिजे हा विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला, राज्याला आणि जिल्ह्याला काय दिलं हे महत्त्वाचं आहे,” असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “ज्याप्रमाणे मोदीजींनी देशात ‘अबकी बार ४०० पार’ अशी घोषणा दिली त्याचप्रमाणे ‘फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार ४५ पार’ अशी आपल्या महाराष्ट्राची घोषणा आहे. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची संधी आपल्याकडे चालून आली आहे.”
“आज आपल्याकडे खरी शिवसेना आहे. त्यामुळे हे शिवसैनिक हिंदुत्वाच्या शत्रुंचा आणि विघ्नसंतोषी मंडळींचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. खोट्याच्या कपाळी गोठा अशी म्हण आहे. ही म्हण कोकणी माणसं येणाऱ्या निवडणुकीत खरी करुन दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. कारण विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणूनच आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारासाठी लढाई केली,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Spread the love
Tags: #उद्धव ठाकरेEknath ShindeUddhav Thackerayएकनाथ शिंदे
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक ! जळगावात भीक मागणाऱ्या गतीमंद बालिकेवर अत्याचार; आरोपीस पोलीस कोठडी

Next Post

तुम्ही बेरोजगार आहात ? मग ही संधी सोडू नका; ५२३ रिक्त पदांवर काम…

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
महावितरणमध्ये बंपर भरती; असा करा अर्ज

तुम्ही बेरोजगार आहात ? मग ही संधी सोडू नका; ५२३ रिक्त पदांवर काम...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us