Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

येत्या २६ डिसेंबरला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी

najarkaid live by najarkaid live
November 21, 2019
in राज्य
0
येत्या २६ डिसेंबरला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – दक्षिण भारतातून २६ डिसेंबर २०१९ रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण दिसणार आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यात कंकणाकृती सुर्यग्रहण दिसणार असुन महाराष्ट्र सह उर्वरित भारतात मात्र खंडग्रास सुर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहण ही एक दुर्मिळ व विस्मयकारक खगोलीय घटना आहे यामुळे सूर्यग्रहण पाहण्याची दुर्मिळ संधी गमावू नका असे आवाहन औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे. साधारण दहा वर्षांनी भारतातून दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण सुरक्षितपणे पाहण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करा असेही आवाहन औंधकर यांनी केले आहे.

कोणत्या ठिकाणाहून पाहाल?
ग्रहण पाहण्यासाठी आपल्या जवळ पूर्वेकडील खुले आकाश असलेली मोकळी जागा निवडा.

सुरक्षितपणे ग्रहण कसे पाहाल ?
अनेकदा सूर्यग्रहण बघण्यासाठी लोक चष्म्याचा वापर करतात. परंतु ते चुकीचे असते. सूर्य आणि सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार करण्यात आलेले “ग्रहण चष्मे” वापरा. यासाठी अमेरिकेतील ‘Thousand Oaks’ या कंपनीने खास संशोधन करून तयार केलेले ‘ग्रहण चष्मे’ पाहण्यासाठी वापरा. त्यातून सूर्याकडून येणारी घातक अतिनील किरणे रोखली जातात.

‘पहा-पेरा-वाचवा’ अभियान

निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन या ग्रहण चष्माच्या किट मध्ये पाच भारतीय वृक्ष प्रजातींच्या बिया असणार आहेत. म्हणजे ग्रहण तर पहायचेच, सोबत बिया ही पेरायच्या व यातुन आपल्या धरतीमातेचे संवर्धन करायचे, अशा ‘पहा-पेरा-वाचवा’ या आगळ्यावेगळ्या अभियानात सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यंदा केंद्रातील १ लाखांहून अधिक पदांसाठी भरती

Next Post

जागतिक दर्जाचा द्राक्षवाण आरा-३२ भारतात दाखल; ‘सह्याद्री‘चा पुढाकार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जागतिक दर्जाचा द्राक्षवाण आरा-३२ भारतात दाखल; ‘सह्याद्री‘चा पुढाकार

जागतिक दर्जाचा द्राक्षवाण आरा-३२ भारतात दाखल; ‘सह्याद्री‘चा पुढाकार

ताज्या बातम्या

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us