Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

येत्या विधानसभा निवडणूकीत शिंदे गटाचा हा आमदार निवडणूक लढवणार नाही ; भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

Editorial Team by Editorial Team
December 27, 2022
in राजकारण, राज्य
0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर हे आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, असा गौप्यस्फोट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतीच खानापूर तालुक्यातील मोही येथील ग्रामपंचायतीत हजेरी लावली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार केला. यावेळी बोलताना पडळकरांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

मी 2019 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी आमदार बाबर व त्यांचे पुत्र अमोल बाबर यांनी मला 2024 मध्ये तुमच्या पाठीशी उभे राहू, असा शब्द दिला होता. तो शब्द आता पिता-पुत्र पाळतील. बाबर हे खानापूर मतदारसंघातून 2024 ची निवडणूक लढवणार नाहीत, असं पडळकरांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोरांनो तयारीला लागा.. नव्या वर्षात होणार पोस्ट खात्यात 98 हजार जागांवर मेगाभरती

Next Post

आयकर न भरणार्‍यांना सरकारने दिली खूशखबर.. ‘या’ तारखेपर्यंत भरा ITR

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
देशातील ‘या’ तीन बड्या बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, अर्थमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

आयकर न भरणार्‍यांना सरकारने दिली खूशखबर.. 'या' तारखेपर्यंत भरा ITR

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us