Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कोण कुणाला मारतंय हेचं कळेना, पाहा VIDEO

Editorial Team by Editorial Team
January 7, 2023
in राज्य
0
युवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कोण कुणाला मारतंय हेचं कळेना, पाहा VIDEO
ADVERTISEMENT

Spread the love

परभणी : परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात गुंडागर्दीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच पारवा रोड येथे काही युवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारीची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

मात्र  कोण कुणाला मारतंय आणि कशासाठी मारतंय हे काहीचं कळत नाही. त्याचबरोबर इतर लोक फक्त भांडणाच्या आजूबाजून फिरत असल्याचे पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. सुंदर कॉम्प्लेक्स येथे काही युवकांमधील हा राडा आहे. पोलिसांकडून मात्र अद्याप कसल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून दर्गा रोड परिसरात पोलीस चौकी उभारावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

परभणीत युवकांमध्ये रोडवर हाणामारी, कोण कुणाला मारतंय हेचं कळेना, पाहा व्हिडीओ #parbhani #cctvvideo pic.twitter.com/bvYsWJjv71

— mahesh gholap (@maheshgholap3) January 7, 2023

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून संपुर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा आहे. त्याचबरोबर तिथं अधिकवेळा मारामारी होत असल्यामुळे स्थानिकांनी तिथं पोलिस चौकी व्हावी अशी मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दोघे मित्र पेपर द्यायला जात होते, मात्र रस्त्यातच झाला अपघात अन् एकासोबत घडलं भयानक

Next Post

सोने खरेदी करण्यासाठी खुशखबर.. सोने 3,800 रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीनतम दर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?

सोने खरेदी करण्यासाठी खुशखबर.. सोने 3,800 रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीनतम दर

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us