Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ महिन्यात येणार पुन्हा कोरोनाची लाट?; टास्क फोर्सचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

Editorial Team by Editorial Team
April 27, 2022
in राज्य
0
कोरोनाच्या सुपरफास्ट वेगामुळे चिंता वाढली; कोणत्या राज्यात काय स्थिती आहे, काय निर्बंध आहेत, जाणून घ्या सर्व
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलयाने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील टास्क फोर्सच्या सदस्यांची विशेष बैठक नुकतीच पार पडली. यात जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची सौम्य लाट येण्याची शक्यता वर्तवत पुन्हा मास्क सक्ती करावी अशा मागणीचा प्रस्ताव टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.

या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर टास्क फोर्सच्या सदस्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यात आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा एक प्रस्ताव सादर केला. तसेच बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याची सक्त्ती करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी केली आहे.

टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या प्रस्तावाद्वारे अनेक सल्ले दिले आहेत. त्यामध्ये राज्यात सध्या कोरोनाच्या चाचण्या कमी होत आहेत. त्यामुळे या कोरोना चाचण्याची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वतःला घरातच विलग करत आहे. अनेकजण आरटीपीसीआर करणे टाळत असून त्या चाचण्यांवर भर देण्याची गरज असल्याचे टास्क फोर्सने सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘ती’ जखम तर किरकोळ, किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी मेडिकल रिपोर्टमधून मोठा खुलासा

Next Post

पंतप्रधान मोदींचे हात जोडून राज्यांना आवाहन, म्हणाले..

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
पंतप्रधान मोदींचे हात जोडून राज्यांना आवाहन, म्हणाले..

पंतप्रधान मोदींचे हात जोडून राज्यांना आवाहन, म्हणाले..

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us