Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या प्रकरणावरून गिरीश महाजन झाले आक्रमक ; आघाडी सरकारवर सोडले टीकास्त्र

Editorial Team by Editorial Team
April 22, 2022
in जळगाव, राजकारण
0
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला. मात्र 12 तासांच्या आतच यातील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यावरूनच भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन आक्रमक होत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

या महाविकास आघाडी सरकारचा गलथान कारभार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आणि पुन्हा त्यांना स्थगिती देण्याच्या प्रकारातून समोर आला आहे, अशा शब्दात महाजन यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने या पक्षांची तोंडे वेगवेगळी आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही सांगितले की त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोध करतो. राष्ट्रवादीने काही निर्णय घेतला की त्याला मुख्यमंत्री नकार देतात. त्यामुळे कशा पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे हे कळत नाही, असे सांगत राज्यात असे दिवस यापूर्वी कधीच आले नव्हते, असाही टोला गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारचा लगावला.

हे पण वाचा :

भारनियमन कधीपर्यंत असेल? ऊर्जामंत्री राऊतांचे धक्कादायक वक्तव्य

Video : उर्फी जावेद बिकिनी परिधान करून पोहोचली हॉटेलमध्ये, नेटकरी संतापले

मोठी बातमी ! राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? गृहमंत्रीपदाची माळ यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता

या सरकारमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा, शेतकर्‍यांचा असा कुठलाही प्रश्न असो, त्याबाबत एकमताने निर्णय घेतला जात नाही. एकदा निर्णय घेतला कि तो पुन्हा बदलला जातो. असे एक नाही अनेक उदाहरणे आहेत, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video : उर्फी जावेद बिकिनी परिधान करून पोहोचली हॉटेलमध्ये, नेटकरी संतापले

Next Post

खळबळजनक ! सिग्नलला कापड बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
खळबळजनक ! सिग्नलला कापड बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा

खळबळजनक ! सिग्नलला कापड बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us