Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ देशात अद्याप एकही कोरोनाबाधित आढळला नाही…

najarkaid live by najarkaid live
April 8, 2021
in राष्ट्रीय
0
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका
ADVERTISEMENT

Spread the love

जागतिक(WHO) आरोग्य संघटनेकडे उत्तर कोरियाने दावा केला असून आमच्या देशात अद्यापही कोरोना महामारीचा शिरकाव आम्ही होऊ दिला नसल्याचा दावा केल्याचे वृत्त समोर आले आहे.

संपूर्ण जगभरात एक वर्षभरापूर्वी कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला, पण अद्यापपर्यंत उत्तर कोरिया या देशात एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नसल्याने ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटनेला कळवले आहे.

उत्तर कोरियाने कोरोनाचा अटकावं कसा केला..

उत्तर कोरियाने कोरोना सारख्या गंभीर महामारीवर कसे नियंत्रण मिळवले आहे याचा तपशील देताना स्पष्ट केलं आहे की, आमच्या देशाची ‘सीमा’ आम्ही पुर्ण बंद केली आहे. त्याचबरोबर आमच्या देशातील विदेशी पर्यटक आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या देशात घालवून दिले आहे. कोरोनाची लागण झाल्याचा ज्यांना संशय जरी आला तरी त्या हजारो लोकांना आम्ही विजनवासात पाठवले आहे.

चीनला लागूनच या देशाची सीमा आहे आणि उत्तर कोरियात आरोग्य यंत्रणा यथातथच आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाचा हा दावा संशयास्पद असल्याचे काहींचे म्हणणे आहे. उत्तर कोरियात आत्तापर्यंत 23 हजार 121 रूग्णांची कोरोना संशयावरून चाचणी घेण्यात आली पण ती निगेटीव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या उत्तर कोरियातील प्रतिनिधीने सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा

Next Post

इतिहासातील सगळ्यात मोठे ‘साडेतीन’ अती शहाणे कोण?

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
इतिहासातील सगळ्यात मोठे ‘साडेतीन’ अती शहाणे कोण?

इतिहासातील सगळ्यात मोठे 'साडेतीन' अती शहाणे कोण?

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us