Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं होतं पहिलं पाऊल शाळेत ….

najarkaid live by najarkaid live
November 7, 2021
in Uncategorized
0
‘या’ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं होतं पहिलं पाऊल शाळेत ….
ADVERTISEMENT

Spread the love

राज्य घटनेचे शिल्पकार,भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण मानवजातीचे कल्याण झालं, तेजोमय असलेल्या ‘या’ महापुरुषांचा शाळेचा पहिला दिवस, शाळेत प्रवेशाची तारीख जाणून घेऊया… डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा दि.७ नोव्हेंबर १९०० साली शाळेत पहिल्यांदा प्रवेश घेतला होता.सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या सरकारी हायस्कूलमध्ये (आताचे ‘प्रताप सिंग हायस्कूल’) शाळेच्या पहिल्या इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. या दिवसापासून त्यांची शैक्षणिक कारकीर्द सुरू झाली.

‘भिवा रामजी आंबेडकर’ हे त्यांचे नाव अनुक्रमांक – १९१४ वर नोंदवहीत होते. ज्यासमोर आजही बालक भीमरावांची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाने आदराने आणि अभिमानाने जतन केला आहे. या घटनेची आठवण म्हणून आणि विद्यार्थ्यांना ‘केवळ शिक्षण हेच प्रगतीचे एकमेव साधन आणि त्यासाठी केलेले कष्ट’ याची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित केला आहे.

Spread the love
Tags: Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयभिम jaybhim विद्यार्थी दिवस vidyarthi divas student day विद्यार्थी दिन महाराष्ट्र शासन
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारसोबत मोफत ‘हा’ व्यवसाय सुरू करा, दरमहा बंपर कमाई, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या?

Next Post

सुनील पाटील यांचं पाटील हे आडनावही खरं नाही ; अनिल गोटे

Related Posts

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us