Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

tdadmin by tdadmin
August 20, 2021
in Featured, जळगाव, राज्य
0
राज्यात ब्रेकनंतर पाऊस पुन्हा कोसळणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई/जळगाव  : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. काल राज्याच्या बऱ्याच भागांत जोरदार पावसाने हजेरी लावलीय. आता आजही राज्यांतल्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या १५ ते २० दिवसापासून पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आले होता. परंतु राज्यात पावसाने पुन्हा कमबॅक केल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात मागील गेल्या ३ दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. गिरणा व मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास १ हजार क्युसेक अावक धरणात हाेत असल्याने गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात २ टक्के वाढ झाली आहे. तसेच रात्री उशिरा हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तापीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने आज ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी राहील. आज मुंबई, ठाणे, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक, पालघर, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डिझेल पुन्हा स्वस्त : वाचा आजचे पेट्रोल डिझेलचे भाव

Next Post

‘तारक मेहता’मधील दयाभाभीचा बोल्ड डान्स व्हिडिओ पहिला का?…पाहून म्हणाल ‘हे मां माता जी!’

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
‘तारक मेहता’मधील दयाभाभीचा बोल्ड डान्स व्हिडिओ पहिला का?…पाहून म्हणाल ‘हे मां माता जी!’

'तारक मेहता'मधील दयाभाभीचा बोल्ड डान्स व्हिडिओ पहिला का?...पाहून म्हणाल 'हे मां माता जी!'

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us