Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या अभिनेत्री दिला गोंडस मुलाला जन्म ; फोटो शेअर करत सांगितलं बाळाचं नाव

Editorial Team by Editorial Team
August 6, 2023
in मनोरंजन
0
या अभिनेत्री दिला गोंडस मुलाला जन्म ; फोटो शेअर करत सांगितलं बाळाचं नाव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२३ । अभिनेत्री इलियाना डिक्रुझ हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 1 ऑगस्ट रोजी तिने मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेत्रीने लेकाचा पहिल्या फोटो पोस्ट करत त्याचे नावही सांगितले आहे.

अभिनेत्रीने तिच्या मुलाचे नाव कोआ फिनिक्स डोलन ठेवले आहे. इलियानाने तिचा मुलगा कोआ फिनिक्स डोलनच्या फोटोसोबत एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. अभिनेत्रीने लिहिले- ‘आमच्या लाडक्या मुलाचे या जगात स्वागत करताना किती आनंद होत आहे याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. इलियानाच्या या पोस्टवर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत तिचे अभिनंदन होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

इलियानाने अद्याप तिच्या मुलाच्या वडिलांचे नाव उघड केलेले नाही. मात्र, काही दिवसांपासून अभिनेत्रीने तिच्या जोडीदाराचा चेहरा तिच्या चाहत्यांना अनेकदा दाखवला. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या पार्टनरसोबत डेट नाईटचे काही फोटो शेअर केले आहेत. इलियानाचा पार्टनर कोण आहे आणि ते काय करतात याबद्दल अभिनेत्रीने कोणताही खुलासा केलेला नाही.

Spread the love
Tags: अभिनेत्री इलियाना डिक्रुझ
ADVERTISEMENT
Previous Post

गोंडगाव घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

धक्कादायक ! पतीची हत्या केल्यानंतर दारूमुळे मृत्यू झाल्याचा बनाव, पत्नीचा असा झाला भांडाफोड

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
धक्कादायक ! पतीची हत्या केल्यानंतर दारूमुळे मृत्यू झाल्याचा बनाव, पत्नीचा असा झाला भांडाफोड

धक्कादायक ! पतीची हत्या केल्यानंतर दारूमुळे मृत्यू झाल्याचा बनाव, पत्नीचा असा झाला भांडाफोड

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us