Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल येथे आमदार शिरीष चौधरीच्या वाढ दिवसानिमित्ताने ५५रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान ; युवकांचा मोठा सहभाग

najarkaid by najarkaid
May 24, 2021
in जळगाव
0
यावल येथे आमदार शिरीष चौधरीच्या वाढ दिवसानिमित्ताने ५५रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान ; युवकांचा मोठा सहभाग
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (दीपक नेवे)- येथील खरेदी विक्री सहकारी संघात येथे यावल रावेर चे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या ६२व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी ५५ रक्तदात्यांनी स्वस्फूर्तीने रक्तदान केलं यात मारुळ येथील युवकांचा सिहांचा वाटा होता, त्यात वाढदिवसानिमित्त ईद मिलन कार्यक्रम झाला आणि सर्वांना शिरखुरमा देण्यात आला आणि मास्क वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे कोविड १९च्या कंट्रोल रुमचे उदघाटन करण्यात आले या प्रसंगी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते.

यावेळी डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या डॉ. भारंबे यांचा सहकार्याने रक्तदान करून घेतले या कार्यक्रमाचे आयोजन तालुका व शहर कॉंग्रेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान,आमदार पुत्र धनंजय शिरीष चौधरी, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, पंचायत समिती माजी सभापती लीलाधर चौधरी,जावेद जनाब काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, वाढोदयाचे सरपंच संदीप सोनवणे, शहराध्यक्ष कदिर खान, अमोल भिरुड, उमेश जावळे,अ.जा. जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकलामॅडम इंगळे, विलाससेठ तायडे, छोटूआबा पाटील, प्रशांत पाटील, दीपक चौधरी ,हाजी गफ्फार शाह, यावल नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते सैय्यद युनूस सैय्यद युसुफ , पुंडलिक बारी, अनिल जंजाळे, शेख नईम,रहेमान खाटीक, कोरपावली सरपंच विलास अडकमोल ,महेलखेडी सरपंच शरिफा तडवी, उपसरपंचपती पराग महाजन, दहिगाव सरपंच अजयअडकमोल, सैय्यद ईखलास, युनुस सेठ, उपसरपंच किशोर महाजन,मारुळचे सरपंच असदभाई सय्यद, बामणोदचे सरपंच राहुल तायडे,विवेक सोनार, अशपाक शाह, आरिफ तडवी, बशीर तडवी सहित काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद

Next Post

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us