Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावलच्या महसुल पथकाने केलेल्या कार्यवाहीत गौण खनिजची वाहतुक करणारे ट्रॅक्टर हे बेवारस स्थितीत जप्त

najarkaid live by najarkaid live
April 27, 2021
in जळगाव
0
यावलच्या महसुल पथकाने केलेल्या कार्यवाहीत गौण खनिजची वाहतुक करणारे ट्रॅक्टर हे बेवारस स्थितीत जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

यावल ( प्रतिनिधी )- तालुक्यातील भालशिव शिवारात विनापरवाना वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला महसुलच्या पथकाने जप्त केले असुन या ट्रॅक्टरवरील चालक मात्र तिथ मिळुन आला नाही .

या संदर्भात महसुलच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील महसुलचे पथक हे वाळु माफीयाच्या मागावर असतांना आज दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी १०ते १० , ३० वाजेच्या सुमारास भालशिव गावाच्या शिवारात यावल मार्गावर एमएच १९ ए एन ४१३४ क्रमांकाचे ट्रॅक्टर हे विनापरवाना गौण खनिजची वाहतुक करण्यासाठी वाळुने भरलेल्या बेवारस स्थितीत यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी , यावलचे तलाठी ईश्वर कोळी , परसाडे येथील तलाठी समिर तडवी , कोतवाल पंढरीनाथ अडकमोल व कोळवद तलाठी संदीप गोसावी व कोळवदचे कोतवाल सोनु सिंग यांचे पथक हे गस्तीवर असतांना मिळून आले.

ट्रॅक्टरला कोतवाल पंढरीनाथ अडकमोल यांनी चालवुन पोलीस स्टेशन पर्यंत आणले, सदरचे हे ट्रॅक्टर वाहन शरद भागवत कोळी यांच्या मालकीचे असुन त्यास यावल पोलीस स्टेशन मध्ये पुढील दंडात्मक कार्यवाही करिता जमा करण्यात आले आहे .महसुलच्या पथकाने केलेल्या या कार्यवाही मुळे अवैद्य मार्गाने विनापरवाना गौण खनिज ची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर वचक बसणार.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.मयुर पाटील एमबीबीएसच्या पदवी परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

Next Post

सकाळीत विवाहितेचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

सकाळीत विवाहितेचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us