Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी, भाजपला धक्का

najarkaid live by najarkaid live
February 4, 2020
in राज्य
0
यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी, भाजपला धक्का
ADVERTISEMENT

Spread the love

यवतमाळ – येथील पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना आणि महाविकासआघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय झाला आहे. मंगळवारी समोर आलेल्या निकालांमध्ये तर भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना पहिल्या फेरीत 298 मते पडली. तसेच त्यांना विजयी सुद्धा घोषित करण्यात आले. भाजपचे सुमित बाजोरिया यांना पहिल्या फेरीत 185 मते मिळाली होती. तर इतर 6 मते बाद ठरवण्यात आली आहेत. चतुर्वेदींचा विजय आधीच निश्चित असल्याचे समजून त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

6 महिन्यांपूर्वीच केला शिवसेनेत प्रवेश

चतुर्वेदींनी सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून आले. त्यांच्या जागी माजी मंत्री सतिष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार 31 जानेवारीला मतदान झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार हे निश्चित मानले जात होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वामी नारायण मंदीर येथे जया एकादशीनिमीत्त सत्संग सभा

Next Post

नवी मुंबई विमानतळाचे काम रोखले; प्रकल्पग्रस्तांची धरपकड

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
नवी मुंबई विमानतळाचे काम रोखले; प्रकल्पग्रस्तांची धरपकड

नवी मुंबई विमानतळाचे काम रोखले; प्रकल्पग्रस्तांची धरपकड

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us