Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदा उष्णतेच्या लाटेने एप्रिलमध्येच तोडले रेकॉर्ड, आज प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?

Editorial Team by Editorial Team
April 30, 2022
in राज्य
0
यंदा उष्णतेच्या लाटेने एप्रिलमध्येच तोडले रेकॉर्ड, आज प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : नुकताच एप्रिल महिना संपत आला असून वाढत्या तापमानाच्या उकाड्यात नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेने यावर्षी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड तोडले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, शनिवार-रविवारी या दोन दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 2 मेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ आकाश राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदा मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासूनच उन्हाचा पारा ४० अंशावर गेला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात तर मे हिटचा तडाखा जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४६ अंशावर गेला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात तापमानाने रेकॉर्ड तोडले आहेत.  दरम्यान, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार बहुतांश शहरांमध्ये समाधानकारक ते मध्यम श्रेणीत उष्मा नोंदवला जात आहे. जाणून घेऊया शनिवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?

जळगाव : जळगावमध्ये काल तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला होता. त्यानंतर आज पुन्हा पारा ४५ अंशावर असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

मुंबई : शनिवारी मुंबईत कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाशात हलके ढग असतील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 110 वर नोंदवला गेला.

पुणे : पुण्यात कमाल तापमान 40 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 120 वर नोंदवला गेला.

नागपूर : नागपुरात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट येण्याची शक्यता. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 93 आहे, जो ‘समाधानकारक’ श्रेणीत येतो.

नाशिक : नाशिकमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 68 आहे.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीतील 106 आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 3603 पदांची भरती, 10 पास उमेदवारांना आज शेवटची संधी

Next Post

अभिनेत्री जॅकलिनवर ईडीची मोठी कारवाई, केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता जप्त

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
अभिनेत्री जॅकलिनवर ईडीची मोठी कारवाई, केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता जप्त

अभिनेत्री जॅकलिनवर ईडीची मोठी कारवाई, केली तब्बल 'एवढ्या' कोटींची मालमत्ता जप्त

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us