Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..म्हणून चंद्रकांत पाटलांनी थेट अमित शहांना लिहिले पत्र

Editorial Team by Editorial Team
February 10, 2022
in राज्य, राजकारण
0
..म्हणून चंद्रकांत पाटलांनी थेट अमित शहांना लिहिले पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : पुणे महापालिका कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर आज सोमय्या यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आज थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. “मॉब लिचिंग करुन किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट होता. याप्रकरणी आता केंद्राने जातीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीयमंत्री अमित शहा यांना पाठविल्याल्या पत्रात म्हंटले आहे की, भ्रष्टाचाराविरोधात वेगवेगळे घोटाळे बाहेर काढण्याचे काम किरीट सोमय्या करीत आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता NIA चौकशी करण्यात यावी. तसेच हल्ल्याप्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी. सोमय्या यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलिसांनी कमकुवत कलमी लावली आहेत. तसेच त्यांच्याकडून जाणीवपूर्वक हल्लेखोरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

वास्तविक पाहता सोमय्या यांच्यावरकरण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसही सामील असल्यामुळे अशा पोलिसांवर कारवाई करावी. तसेच सोमय्यांवरील हल्ल्याचा कट रचणाऱ्या महाराष्ट्र सरकारवरही कारवाई केली जावी, अशीही मागणी चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आरबीआयचे चलनविषयक धोरण जाहीर, EMI धारकांना दिलासा

Next Post

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवत नर्स तरूणीवर पाच महिने अत्याचार

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवत नर्स तरूणीवर पाच महिने अत्याचार

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us