Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हणून आता ‘ओम पुरीचा गाल पकडला’.. गुलाबराव पाटील

Editorial Team by Editorial Team
February 12, 2022
in राजकारण, जळगाव
0
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : बोदवडमधील एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगावात हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते केल्याचे विधान केल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. या वक्तव्यानंतर पालकमंत्री यांनी विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वादावर पडदा पडला होता. भुसावळातील शनिवारी झालेल्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्र्यांनी त्या वक्तव्याची आठवण करून देत झालेल्या त्रासाची माहिती देत आपण तो रस्त्यांसाठीचा संदर्भ टाळला असून खराब रस्त्यांसाठी आता ओम पुरीचा गाल पकडला असून किमान आतातरी त्यावर टिका होवू नये, अशी अपेक्षा व्यक्त करताच उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले.

 भुसावळात साडेसहा कोटींच्या कामांचे उद्घाटन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारील शहरातील विविध भागात सहा कोटी 22 लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील श्रीनगर व जामनेर रोडवरील मान रेसीडेन्सीजवळ तसेच डी.एस.हायस्कूलमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ झाला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती

व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10वी पाससाठी भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

Next Post

तुम्हाला दरमहा मिळेल 3000 रुपये पेन्शन, जाणून घ्या सरकारच्या ‘या’ योजनेबाबत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सरकारच्या ‘या’ योजनेत ४२० रुपये भरून दरमहा १०,००० रुपये मिळवा !

तुम्हाला दरमहा मिळेल 3000 रुपये पेन्शन, जाणून घ्या सरकारच्या ‘या’ योजनेबाबत

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us