Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मौनी रॉयचे हॉट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Editorial Team by Editorial Team
August 13, 2022
in मनोरंजन
0
मौनी रॉयचे हॉट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

2007 मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलेल्या नागिन फेम हॉट लूक असणारी अभिनेत्री मौनी रॉय हि एकता कपूरच्या गाजलेल्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत पहिल्यांदा झळकली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. नागिन फेम मौनी रॉय सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही हॉट लूकचे फोटो शेअर केले आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mouni Roy

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय सिनेमांच्या बरोबरच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देताना दिसते. अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Mouni Roy

मौनी रॉय लवकरच ब्रह्मास्त्र या चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर ती तिच्या फॅशन सेन्सने नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच, तिचा एक जबरदस्त लूक समोर आला आहे, ज्यामध्ये ती एक छोटा टॉप परिधान करून तिची परिपूर्ण फिगर दाखवताना दिसत आहे.

Mouni Roy

मौनीने तिचे एक ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर अपलोड केले आहे. मोनीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्रीला पाहण्यासाठी उत्सुक असलेले तिचे चाहतेही या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Mouni Roy

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मौनी रॉय तिची प्रत्येक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, लग्नानंतर मोनीचा हा बोल्ड लूक लोकांना पसंत पडत आहे.व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मोनी बागेत बसलेली दिसत आहे.

या दरम्यान, तिने खूप उंच स्लिट आणि डीपनेक ड्रेस घातला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. मौनीने लूकबरोबरचअनेक हॉट पोझ दिल्या आहेत. 2018 मध्ये पहिल्यांदा बॉलिवूड चित्रपटात काम केलेल्या मौनी रॉयची टीव्ही जाहिराती, टीव्ही मालिका आणि सोशल मीडियावरील प्रमोशन, चित्रपट याद्वारे मोठी कमाई होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेत तब्बल 85,000 रुपये पगाराची नोकरी, असा करा अर्ज

Next Post

खाकी वर्दीचा सन्मान पोलीस विनोद अहिरे यांची राज्यस्तरीय कविसंमेलनाध्यक्षपदी निवड

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
खाकी वर्दीचा सन्मान पोलीस विनोद अहिरे यांची राज्यस्तरीय कविसंमेलनाध्यक्षपदी निवड

खाकी वर्दीचा सन्मान पोलीस विनोद अहिरे यांची राज्यस्तरीय कविसंमेलनाध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us