Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोहाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा

स्व.भिलाभाऊंची ५५ वर्षांची बिनविरोधाची परंपरा कायम

najarkaid by najarkaid
February 17, 2021
in जळगाव
0
मोहाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी दि.१७ :- तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकला असुन सरपंचपदी धनंजय सोनवणे (डंपी ) तर उपसरपंचपदी गणेश सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्व. भिलाभाऊ सोनवणे यांनी ५५ वर्षांपासून ग्रामपंचायत बिनविरोधाची सुरू केलेली परंपरा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांनी कायम ठेवली आहे.

जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यात जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्याही निवडणुका झाल्या. निवडणूका जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांनी पुढाकार घेत त्यांचे वडील स्व. भिलाभाऊ सोनवणे यांनी मोहाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा ५५ वर्षांपासून सुरू केली होती. ही परंपरा जि.प. सदस्य पवन सोनवणे यांनी कायम ठेवत स्व. भिलाभाऊ सोनवणे यांना अनोखी आदरांजली दिली आहे.

मोहाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनंजय सोनवणे व उपसरपंचपदी गणेश सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे सभापती प्रभाकर सोनवणे यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जळगाव तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा यानिमीत्ताने फडकला आहे.

यावेळी ग्रा. प. सदस्य धनंजय सोनवणे, ज्ञानेश्वर सपकाळे, गणेश सोनवणे, परशुराम गवळी, सजन राठोड , यशोदाबाई पाटील, वैशाली गवळी , पूनम पवन सोनवणे , ज्योती चव्हाण, लीलाबाई सोनवणे, पूनम सुनील सोनवणे यांची उपस्थिती होती.

यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून अर्जुन पचवणे यांनी काम पाहिले त्यांना सहकार्य म्हणून ग्रामसेवक दिलीप पाटे व तलाठी सौ. सारिका दुर्गुडे यांनी काम पाहिले तर पोलीस हवालदार जितेंद्र राठोड सिद्धेश्वर ढवळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अन्यथा जिल्ह्यात लॉकडाऊनसारखा पर्याय अवलंबवा लागेल – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

गोराडखेडा खुर्द ग्रामपंचायतीवर महिलाराज !

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
गोराडखेडा खुर्द ग्रामपंचायतीवर महिलाराज !

गोराडखेडा खुर्द ग्रामपंचायतीवर महिलाराज !

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us