Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोरे कन्सल्टंसी आज पासून जळगावकरांच्या सेवेत

najarkaid live by najarkaid live
September 30, 2020
in जळगाव
0
मोरे कन्सल्टंसी आज पासून जळगावकरांच्या सेवेत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- मोरे कन्सल्टन्सी फर्म विविध सेवा घेऊन आजपासून शाहू कॉम्प्लेक्स शॉप न. 21 येथे जळगावकरांच्या सेवेत सुरु करण्यात आले असल्याचे ऍड.अनिल मोरे यांनी सांगितले.

मोरे कन्सल्टन्सी इनकम टॅक्स रिटर्न, जीएसटी नोंदणी आणि रिटर्न, सौदा पावती, खरेदी खत, विवाह नोंदणी, गहाणखत, नोटीस ऑफ इन्टिमेशन, मृत्यूपत्र, दत्तकपत्र, बक्षीसपत्र, जनरल मुखत्यारपत्र, पार्टनरशिप डिड, कंपनी रजिस्ट्रेशन, गृह कर्जासाठी लागणारे सर्च रिपोर्ट,जिल्हा उद्योग केंद्राचे प्रोजेक्ट रिपोर्ट(PMEGP & CMEGP समाज कल्याण, महात्मा फुले,) उद्योग आधार, शॉपऍक्ट लायसन्स, फूड लायसन्स, डिजिटल साइन सिग्नीचर, ट्रेडमार्क लायसन्स, ग्याझेट (नावात बदल असल्यास सुधारणा), कोणत्याही ठिकाणी प्लॉट, घर, शेती, खरेदी विक्री, दुय्यम निबंधक कार्यालयाचे ऑनलाईन स्टॅम्प सर्च पावती, ऑनलाईन ज्युडिशिअल स्टॅम्प कोर्ट कामे, संस्था नोंदणी प्रस्ताव, जन्म मृत्यू नोंद प्रकरण, एन. ए. प्रकरण, वारस नोंद प्रकरण, पॅन कार्ड यासह आदि कामांची नोंदणी प्रोसेस,प्रस्ताव, अशा अनेक प्रकारच्या सर्व्हिस आता एकाच छताखाली मोरे कन्सल्टन्सी फर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी 9970013113 या क्रमकांवर संपर्क करू शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना भरडधान्याचे होणार वाटप

Next Post

शाकाहार दिनानिमित्त आज ऑनलाईन मार्गदर्शन, प्लाझ्मा दान महाशिबीर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

शाकाहार दिनानिमित्त आज ऑनलाईन मार्गदर्शन, प्लाझ्मा दान महाशिबीर

ताज्या बातम्या

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us