Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोबाईल, फ्रिज, टीव्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार? हे आहे कारण…

najarkaid live by najarkaid live
April 11, 2025
in विशेष
0
मोबाईल, फ्रिज, टीव्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार? हे आहे कारण…
ADVERTISEMENT

Spread the love

ट्रम्पच्या टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदललं असून अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.दोनही देशांनी एकमेकांवर लादलेले कर आणि दोन देशांमध्ये वाढलेला दुरावा पाहता याचा थेट फायदा भारताला होऊ शकतो.अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार युद्धाचा फायदा भारतीय ग्राहकांना होऊ शकतो. अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान, अनेक चिनी इलेक्ट्रॉनिक कंपन्या सध्या भारतीय कंपन्यांना ५% पर्यंत सूट देत आहेत यावरून येत्या काळात मोबाईल, फ्रिज, टीव्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात.

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

दोनही देशांनी एकमेकांवर लादले कर

२ एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर ५४% पर्यंत कडक कर लादण्याची घोषणा केली, त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या आयातीवर ३४% कर लादला.यानंतर लगेचच अमेरिकेने चीनवरील आयात शुल्क १०४ टक्क्यांपर्यंत वाढवून प्रत्युत्तर दिले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवरील आयात शुल्क ८४ टक्क्यांपर्यंत वाढवले.चीनच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी ९ एप्रिल रोजी चीनवरील आयात शुल्कात आणखी वाढ करण्याची घोषणा केली, ज्यामुळे ते १२५ टक्क्यांपर्यंत वाढले.

इकॉनॉमिक टाईम्सने प्रकाशित केलेल्या एका अहवालात यासंदर्भात माहिती दिली आहे. ग्राहकांची मागणी वाढवण्यासाठी भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या या सवलतीचा काही भाग ग्राहकांना देऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे.चीन आणि अमेरिकेतील या व्यापार युद्धामुळे जगभरातील गुंतवणूकदार चिंतेत आहेत. दोन्ही देशांमधील या लढाईत भारतीय कंपन्यांना फायदा होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

जास्त शुल्कामुळे निर्यातदार कंपन्यांवर दबाव वाढला आहे कारण त्यांना आता अमेरिकेतून कमी ऑर्डर मिळत आहेत. या परिस्थितीत, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या चीनमधून स्वस्त दरात वस्तू आयात करू शकतात आणि यामुळेच भारतात मोबाईल, फ्रिज, टीव्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त  होऊ शकतात.

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स ; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं, सर्व मर्यादा ओलांडल्या VIDEO पाहून धक्काचं बसेल!

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी 

जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?

दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!

१२वीनंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!

ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?

Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

Next Post

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

Related Posts

Mobile Charger मोबाईलला न जोडता सॉकेटला लावलेला असतानाही वीज खातो का? यामागचं खरं विज्ञान जाणून घ्या

August 17, 2025
Cooking Oil रोजच्या आहारात खाद्य तेल कमी वापरा – या धोकादायक आजारांपासून मिळेल सुटका

August 16, 2025
15 August रोजी वाजणारं हे अमर गीत खरं तर स्वातंत्र्यपूर्वीच लिहिलं गेलं, जाणून घ्या पुढची गोष्ट!

August 14, 2025
15 August Speech in Marathi : शाळा, महाविद्यालय, कार्यक्रमांसाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषणाचे मराठी नमुने व टिप्स

August 13, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashibhavishya in Marathi – ८ ऑगस्ट 2025: आजचे राशी भविष्य

August 8, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today rashibhavishya in marathi – जाणून घ्या तुमचं आजचं भविष्य आणि करिअर दिशा

August 7, 2025
Next Post
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

ताज्या बातम्या

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us