Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आली आणखी एक आनंदाची बातमी ; त्वरित जाणून घ्या काय आहे?

Editorial Team by Editorial Team
February 19, 2023
in राष्ट्रीय
0
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : कोरोना काळापासून देशातील गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ पर्यंत मोफत धान्य वाटप केले जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे देशातील रेशनकार्डधारकांना मोठा फायदा झाला आहे. आता रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण फेब्रुवारी महिन्यात दुप्पट मोफत रेशन मिळणार आहे.

20 फेब्रुवारी 2023 पासून वितरण सुरू होईल

NFSA अंतर्गत गहू-तांदूळ मोफत वाटप यूपीमध्ये 20 फेब्रुवारी पासून सुरू होईल. 28 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण राज्यात मोफत धान्य वाटप सुरू राहणार आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशातील वंचितांना मोफत रेशन मिळणार आहे.

यावेळी रेशन वितरण व्यवस्था पुन्हा रुळावर येईल डिसेंबर 2022 चे रेशन जानेवारी 2023 मिळाले होते. या राज्यातील नागरिकांना २०२२ मार्चपासून याक महिन्याचे रेशन उशिरा मिळत आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये दुप्पट रेशन देऊन रेशन वाटपाची व्यवस्था सुरळीत करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे रेशन नागरिकांना एकाच वेळी मिळणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून नागरिकांना पुन्हा दरमहा रेशन मिळणार आहे. आता इथून पुढे रेशन वाटपमध्ये कोणताही विलंब होणार नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिलासादायक! या वस्तू स्वस्त झाल्या ; GST परिषदेच्या बैठकीत घेतला निर्णय

Next Post

Video : उर्फी जावेदने हा अवतार पाहून चाहते भडकले..

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
उर्फीने व्हॅलेंटाईन डे स्पेशल लूक केला शेअर ; फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर झाले प्रचंड व्हायरल

Video : उर्फी जावेदने हा अवतार पाहून चाहते भडकले..

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us