Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी सरकारच्या 48 जागा कमी करा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन : मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेला उसळला जनसागर

najarkaid live by najarkaid live
March 8, 2024
in राजकारण
0
मोदी सरकारच्या 48 जागा कमी करा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन : मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेला उसळला जनसागर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : लोकसभा निवडणुका लागणार आहेत, मोदींनी घोषणा केली आहे की, 400 पार जागा निवडून आणणार आहोत. लोकांनी ठरवलं पाहिजे की, या 400 पैकी 48 जागा या महाराष्ट्रात आहेत. 400 मधून 48 गेले की 352 राहतात. त्यामुळे 48 जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या 48 जागा आपण कमी करूया असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मुंबई मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत ते बोलत होते. या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

आंबेडकर म्हणाले, रिंगमास्टरला जसे पाहिजे तसे राजकारण तो करणार, या रिंगमास्टरला वाटलं की, एकत्र हे राहिले तर आपल्याला मदत आहे तर तसे होऊ शकते, त्याला वाटले की, हे वेगळे असले पाहिजेत तर तसेही होऊ शकते.

उद्याच्या कालावधीत युती होईल किंवा नाही होईल हे डोक्यातून काढून टाका, युती झाली तर फार चांगलं आहे आणि नाही झाली, तर आपल्याला लढायचे आहे असेही आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, जेवढ्या ताकदीने आपण उतरू, तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष आणि समूह जो भाजपच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. विचारांची लढाई आपण उभी करतोय. आपण बघत असाल की, मोदी घराणेशाही काढत आहे आणि म्हणतात की, देशातील जनता हाच माझा परिवार आहे, मोदीना म्हणतोय की, हे तुझं म्हणणं खरं असेल, तर एक गोष्ट करून दाखव ते म्हणजे निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात जे  डिक्लेरेशन दिले आहे की, माझं लग्न झालेलं आहे तेव्हा त्या महिलेला एक दिवस तरी पंतप्रधानाच्या घरात ठेव, मग आम्ही म्हणू की, तू या 140 कोटी लोकांचा बाप आहे अशी टीका त्यांनी केली.

आंबेडकर म्हणाले, मोदी कितीही वल्गना करत असले की, मी 400 जागा जिंकणार आहे. पण आतली गोष्ट सांगतो की, ते पूर्णपणे कोसळले आहेत, तो माणूस घाबरलेला आहे.

जुनागड येथील बंदरात 19 हजार कोटींचा नार्कोटीक्सचा ड्रग्स साठा सापडला. ज्याचा मालक अफगाण दाखवला की, जो फाटका आहे. आपली सत्ता गेली आणि चौकशी झाली तर आपण चौकशी केलीनाही म्हणून जेलमध्ये जाऊ शकतो या भीतीने ते लटलट कापायला लागले असल्याचे आंबेडकर म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा झेंडा दिसतोय का? तर दिसत नाही, नाव दिसत नाही. सब कूछ मोदी के नाम अशी अवस्था या ठिकाणी आहे. म्हणून, बातम्या सुद्धा मोदीच्या नावाने आहेत, अधूनमधून राहुल गांधींना दाखवलं जातं आणि विचारलं जातं की, हा बरा की हा बरा असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसवाल्यांना माझं सांगणं आहे की, मोदीला हरवायचे असेल, तर राहुल गांधींना पुढं करू नका, तर प्रियंकाला पुढे करा ती बरोबर त्याचे 4 – 5 वाजवत असते असा सल्लाही त्यांनी दिला.

तसेच हे सरकार लुटारुंच्या मागे जात नाही, तर फक्त दिखावा करत आहे. मार्केटिंग करण्याच्या पलीकडे यांनी काहीच केले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
—

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरातील जागोजागी रंगवलेल्या ‘कमळ’ चिन्हावर आक्षेप

Next Post

मोकाट गुरे, कुत्रे व अतिक्रमणाचा प्रश्न सोडवणार ; पाचोरा न.पा.चे नुतन मुख्याधिकारी देवरे

Related Posts

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
Next Post
मोकाट गुरे, कुत्रे व अतिक्रमणाचा प्रश्न सोडवणार ; पाचोरा न.पा.चे नुतन मुख्याधिकारी देवरे

मोकाट गुरे, कुत्रे व अतिक्रमणाचा प्रश्न सोडवणार ; पाचोरा न.पा.चे नुतन मुख्याधिकारी देवरे

ताज्या बातम्या

Railway Section Controller 2025: अर्जासाठी शेवटची संधी

RRB Railway Recruitment 2025: 368 Section Controller पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, शेवटची तारीख 14 ऑक्टोबर

October 13, 2025
Mazi Ladki Bahin Scheme 2025: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी योजना

Mazi Ladki Bahin Scheme 2025: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी योजना

October 13, 2025
Cyber Crime: 4.13 कोटींची फसवणूक उघड

Cyber Crime: 4.13 कोटींची फसवणूक उघड

October 13, 2025
IPPB मध्ये 348 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती सुरू

IPPB मध्ये 348 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती सुरू

October 13, 2025
Digital Land Record Reform : जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणार क्रांतीकारी बदल

Digital Land Record Reform : जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणार क्रांतीकारी बदल

October 13, 2025
Robert Kiyosaki Warns : 2025 मध्ये येणार मोठा आर्थिक अपघात, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा

Robert Kiyosaki Warns : 2025 मध्ये येणार मोठा आर्थिक अपघात, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा

October 13, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us