Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता – डॉ केतकी पाटील

मोदी जी के शरीर का कणकण, और जीवन का पल पल देश के मातृभूमी के लिए समर्पित

najarkaid by najarkaid
March 6, 2024
in जळगाव
0
मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता – डॉ केतकी पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या दोन पंचवार्षिक च्या नेतृत्वामुळे देशातील महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता आली. यामुळे महिलांना नवनवीन संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या कुटुंबाची देखील प्रगती झाली. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी केले.

पश्चिम बंगालमधील बारासात येथून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नारीशक्ती वंदन समापन समारोह निमित्त भाषण केले त्याचे थेट प्रसारण आज जळगाव शहरात बालगंधर्व नाट्य गृहात एलईडी द्वारे करण्यात आले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि जळगाव महानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून आदरणीय मोदीजींचे भाषण श्रवण केले.

याप्रसंगी आदरणीय मोदीजी यांनी सांगितलं की महिलांची सुरक्षा सुविधा आणि सशक्तिकरण यावर कार्यकाळात भर दिला आहे. यात विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला. मोदी का परिवार कसा तयार झाला याबाबत सविस्तर माहिती ही त्यांनी भाषणाद्वारे दिली. मोदी के शरीर का कणकण और जीवन का पल पल देश के मातृभूमी के लिए समर्पित है असा विश्वासही त्यांनी या कार्यक्रमाद्वारे दिला.

यावेळी आमदार राजू मामा भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकीताई पाटील, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, शहराध्यक्ष भारतीताई सोनवणे, महेश जोशी, राहुल वाघ, ज्योतीताई सोनवणे, मनोज दादा काळे, लताताई बाविस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, राहुल वाघ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मिलिंद चौधरी, ऍड शुचिता हाडा, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या सह शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोर्‍यात मोकाट गाईंच्या हल्ल्यात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू

Next Post

भडगाव येथे नवीन आरटीओ कार्यालयाचे उद्या पालकमंत्री गुलाबराव पाटीलांच्या शुभहस्ते उदघाटन

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
भडगाव येथे नवीन आरटीओ कार्यालयाचे उद्या पालकमंत्री गुलाबराव पाटीलांच्या शुभहस्ते उदघाटन

भडगाव येथे नवीन आरटीओ कार्यालयाचे उद्या पालकमंत्री गुलाबराव पाटीलांच्या शुभहस्ते उदघाटन

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us