Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये- सिब्बल

najarkaid by najarkaid
January 20, 2020
in राष्ट्रीय
0
मोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ फुकट घालवू नये- सिब्बल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा ‘ या कार्यक्रमावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना एकटं सोडायला हवं. त्यांचा वेळ वाया घालवू नये, असं सिब्बल म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आज, सोमवारी दिल्लीत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थी आणि पालकांना अनेक सल्ले दिले. तसंच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली. मात्र, या कार्यक्रमावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले. तसंच मोदींवरही टीका केली. विद्यार्थ्यांना एकटं सोडायला हवं. ही वेळ बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीची आहे. मोदींनी त्यांचा वेळ वाया घालवू नये, असं ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काश्मीरमध्ये जवानांसोबत चकमक; हिजबुलच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Next Post

चव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार

Related Posts

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
चव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार

चव्हाणांचा गौप्यस्फोट; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा इन्कार

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us