Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात खा.रक्षा खडसेंना संधी मिळणार का ?

najarkaid by najarkaid
May 25, 2019
in जळगाव
0
raksha-khadse
ADVERTISEMENT

Spread the love

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ५०% नवे चेहरे?

जळगाव – सतराव्या लोकसभेच्या मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ५०% नवे चेहरे असतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.त्यामुळे दुसऱ्या टर्म मध्ये देखील चांगल्या मताधिक्याने निवडून आलेल्या विकासाभिमुख असलेल्या रावेर लोकसभा मतदार संघातील खा.रक्षाताई खडसे यांना संधी मिळणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गेल्या पाच वर्षाच्या मोदी सरकारच्या काळात खा.रक्षाताई खडसे यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.गेल्यावेळेस राजकारणात नवीन असताना देखील लोकसभा मतदारसंघात चांगली पकड मिळविण्यात यश मिळवले आहे.केंद्र शासनाच्या अनेक योजना रावेर मतदार संघात यशस्वी पने राबविल्याने यावेळी देखील जनतेने भरगोस मतांनी रक्षाताईंना निवडून दिले आहे.मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ५०% नवे चेहरे असतील असे सूत्रांचे म्हणणे आहे त्यामुळे रक्षाताई खडसे यांना नव्या मंत्री मंडळात संधी मिळाल्यास जळगाव जिल्ह्यासह खान्देशचा विकासाला गती येईल.
नाथाभाऊंना न्याय पण मिळेल…
विविध आरोपांमुळे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना मंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर ना मंत्रिमंडळ विस्तार झाला ना नाथाभाऊंना मंत्रिमंडळात घेण्याचा विचार …त्यामुळे आजही नाथाभाऊ सारख्या अनुभवी व मातब्बर नेत्यावर अन्याय झाल्याची भावना जळगाव जिल्हावासीयांना मनात आहे.परंतु मोदींच्या विकासदृष्टीला पाहून जनता सातत्याने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवत आहे.परंतु नाथाभाऊंच्या सुन रक्षाताई यांना नव्या मोदी मंत्री मंडळात संधी दिल्यास नाथाभाऊंवरील अन्याय पण दूर होईल व केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास रक्षाताई संधीचे सोने करून जळगाव सह खान्देशचा विकास नक्कीच करतील.
सतराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी मावळते गृहमंत्री राजनाथ सिंह यांची निवड केली जाण्याची चर्चा आहे. राजनाथ सिंह यांच्या बरोबरीनेच लोकसभा अध्यक्षपदासाठी मावळते पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचेही नाव चर्चेत आहे. अर्थात या दोन नावांव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्षपदासाठी आश्चर्याचा धक्का देणारे नाव पुढे करू शकतात, असे म्हटले जात आहे. मोदी मंत्रिमंडळात यावेळी पन्नास टक्के नवे चेहरे असतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंडियन  रेडक्रॉस सोसायटी संधर्भात गॅझेट संचिकेची माहिती देण्यास विधी व न्याय  विभागाची टोलवाटोलवी

Next Post

भाजपाचे नवे पक्षाध्यक्ष कोण होणार?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us