Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी : राज्यातील भाजपच्या प्रदेशाक्षपदी यांची निवड

Editorial Team by Editorial Team
August 12, 2022
in राजकारण, राज्य
0
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता नव्याने भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपद निवड करण्यात आली आहे. तर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

बावनकुळे हे ओबीसी नेते आहेत. तर शेलार हे मराठा समाजातून येतात. त्यामुळे भाजपने मराठा आणि ओबीसी नेत्यांना महत्त्वाचे पद देऊन जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा भाजपला येत्या काळात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बावनकुळे यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे.

राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते. मात्र आता बावनकुळे यांची प्रत्यक्ष निवड करण्यात आली आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटन कौशल्य आणि अनुभवी नेतृत्व म्हणून प्रदेशाध्यपदी बावनकुळे यांची वर्णी लागली आहे.

हे पण वाचा :

आता मिठाची चवही महागणार ; टाटा मिठाच्या किमतीत होणार वाढ

Video : ‘एक आमदार की किमत तुम क्या जानो’.. पंकजा मुंडेंचा डायलॉग

सोन्याच्या दरात वाढ, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे भाव?

महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला ; जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार, नराधम नात्यातल्याच

तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजप अध्यक्ष पदासाठी आशिष शेलार यांना पसंती देत त्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या नियमानुसार मंत्रिपद असलेल्या नेत्याकडे पक्षातील मोथे पद दिले जात नाही. त्यानुसार आता भाजपच्या बावनकुळे व शेलार या दोघांना संघटनात्मक बांधणीकरिता पदे देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केले बदल; दुसऱ्यांदा नियम बदलले

Next Post

..अन् कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाजनांनी धरला ठेका

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
..अन् कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाजनांनी धरला ठेका

..अन् कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाजनांनी धरला ठेका

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us