Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; परदेशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांनी ‘या’ ठिकाणी नोंदणी करा..

पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा...

najarkaid live by najarkaid live
March 27, 2023
in Uncategorized
0
५ हजार ५९० जागांवर नोकरीची संधी ; थेट मुलाखती….
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 27 (प्रतिनिधी) :- उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा 27 मार्च, ते 26 मे, 2023 या दरम्यान एनएसडीसीमार्फत आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये (JOB FAIR) सहभागी होण्याकरीता उमेदवारांनी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ या लिंकवर ऑनलाईने नोंदणी करावी. असे आवाहन वि.जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

तसेच आस्थापना/कंपन्या, उद्योजक यांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ या लिंकवर नोंदणी करावी. भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार तसेच कंपन्या, उद्योजक यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असेही श्री. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यासाठी अभिमान ; डॉ.बाविस्कर ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु – नेत्रचिकित्सा’ या पदावर नियुक्त

Next Post

जळगाव शहरात पुन्हा वकिलाचा अपघाती मृत्यू ; भरधाव कंटेनरने चिरडले

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us