Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी दुर्घटना ; नाशिकच्या हॉटेल मिरची चौकात खाजगी बस पेटली ; १० प्रवासी जाळून खाक

najarkaid live by najarkaid live
October 8, 2022
in राज्य
0
मोठी दुर्घटना ; नाशिकच्या हॉटेल मिरची चौकात खाजगी बस पेटली ; १० प्रवासी जाळून खाक
ADVERTISEMENT
Spread the love

नाशिक,(प्रतिनिधी)- नाशिक येथील औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल मिरची चौकात चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात आज दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी शनिवारी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघातात झाला असून अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या खाजगी बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास १० प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले असून या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर बस पन्नास ते साठ फूट पुढे घसरत गेली तर टँकर सत्तर ते ऐंशी मीटर पुढे  गेले. अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले. या घटनेत 10 लोक जळून खाक झाले तर 34 जणांवर उपचार सुरू आहेत.

Maharashtra: 10 people died & 21 injured after a bus coming from Yavatmal to Mumbai collided with a truck going to Pune from Nashik. All injured are being treated in Nashik. Govt will bear all medical expenses of the injured: Dada Bhuse, Guardian Min of Nashik to ANI

(File pic) pic.twitter.com/YKQramhbY7

— ANI (@ANI) October 8, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसंवाद यात्रा प्रचंड उत्साहात सुरू

Next Post

आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी या देवतेची मूर्ती घरात लावा, पैशाचा पडेल पाऊस

Related Posts

MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Next Post
आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी या देवतेची मूर्ती घरात लावा, पैशाचा पडेल पाऊस

आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी या देवतेची मूर्ती घरात लावा, पैशाचा पडेल पाऊस

ताज्या बातम्या

Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us