Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेगा रिचार्ज’साठी संयुक्त बैठक घ्या : खासदार खडसे

najarkaid by najarkaid
June 28, 2019
in जळगाव
0
मेगा रिचार्ज’साठी संयुक्त बैठक घ्या : खासदार खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर –  मेगा रिचार्ज योजनेला गती देण्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील खासदार, आमदार, केंद्रीय भूजल मंडळ अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पावसाळी अधिवेशनादरम्यान घ्यावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली. यासाठी त्यांनी गुरुवारी दिल्ली येथे जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील तापी नदीवर प्रस्तावित महाकाय पुनर्भरण योजनेसाठी तापी खोऱ्याचे ऑगस्ट २०१८ मध्ये हवाई सर्वेक्षण करण्यात आले होते. तसेच राज्य सरकारतर्फे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात तापीच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून ८० ते ९० नदी-नाल्यांमध्ये जलपुनर्भरण होईल. त्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणी खासदार खडसेंनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पं.स.सभापतींसह सदस्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Next Post

मंगरूळ येथे आ शिरीष चौधरींच्या निधीतून बोअरवेल मंजूर

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
मंगरूळ येथे आ शिरीष चौधरींच्या निधीतून बोअरवेल मंजूर

मंगरूळ येथे आ शिरीष चौधरींच्या निधीतून बोअरवेल मंजूर

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us