Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मूल्याधिष्ठीत समाजासाठी शिक्षण पध्दतीत मूल्यशिक्षण आवश्यक – प्रा. सतिष भदाणे

najarkaid live by najarkaid live
July 9, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या मूल्यशिक्षण अभ्यासकेंद्राचे उद्घाटन 
अमळनेर ;- ढासळत चाललेली कुटुंब व्यवस्था, समाजातील वाढता भेदाभेद, चारित्रीक व नैतिक मूल्यांचे होत असलेले अध:पतन रोखण्यासाठी पून्हा मूल्यशिक्षणाचा आधार घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी वर्तमान शिक्षण प्रणालीत मूल्यशिक्षणाचा अंर्तभाव करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा. सतिष भदाणे, नाशिक यांनी केले.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिक्षण प्रभागातर्फे  नुकतेच मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणाचे विविध अभ्यासक्रमाद्वारे चालविले जात आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संवर्धनाच्या या प्रयत्नांची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मूल्यशिक्षणात बी.ए., डिप्लोमा, अॅडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रम सुस्र् केले असून याचे मान्यताप्राप्त अभ्यासकेंद्र म्हणून ब्रह्माकुमारीज् अमळनेर सेवाकेंद्रास मान्यता मिळालेली आहे. अभ्यासकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. सतिश भदाणे बोलत होते. देशमुख नगरस्थित सेवाकेंद्रात झालेल्या कार्यक्रमात ते पुढे म्हणाले की, आपल्या समाजात नैतिक, चारित्रीक व इतर मूल्यांचा होणारा सतत ­-हास, लोप चाललेली आध्यात्मिकता आणि पर्यायाने कमजोर होत चाललेल्या कुटुंब व्यवस्था आदि समस्यां सोडविण्यासाठी अनेक सामाजिक , आध्यात्मिक  पुढे सरसावल्या असून त्याचाच एक भाग म्हणून ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या आध्यात्मिक शिक्षण संस्थेचे शिक्षण प्रभाग  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक  यांच्या मूल्य शिक्षण आणि आध्यात्मिकता या विषयावर पदव्यूत्तर पदवीका आणि पदवी अभ्यासक्रम सु डिग्री करण्यात आलेला आहे.  प्रवेश प्रक्रिया ब्रह्माकुमारीज्तर्फे राबविण्यात येईल व परीक्षा, निकाल, पदवी प्रदान समारंभ आदि सर्व प्रक्रिया विद्यापीठातर्फे होणार आहेत.
तत्पूर्वी अभ्यासकेंद्राचे उद्घाटन प्रा. सतिश भदाणे, नोडल सेंटर नाशिक, ब्रह्माकुमारी विद्यादीदी सेवाकेंद्र संचालिका, अमळनेर, डॉ. सोमनाथ वडनेरे माध्यम समन्वयक, नरेंद्र साळुंखे, कल्पना साळी, फॅकल्टी मूल्यशिक्षण, प्रा. संजय बडगुजर परीक्षा व प्रवेश समन्वयक, वंदना दीदी, रंजनादीदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रंसगी डॉ. सोमनाथ वडनेरे म्हणाले की, ब्रह्माकुमारीज् या विश्वव्यापी आध्यात्मिक शिक्षण संस्थेद्वारे सातत्याने मूल्यनिष्ठ सदर अभ्यासक्रमाचा लाभ वैयक्तिक मूल्यसंवर्धनासाठी तर होईलच परंतु विविध सरकारी   नोक-र्यांमध्ये,  शिक्षकांना, एम.एस.डब्लू, मास कम्युनिकेशन, अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन  शिक्षक यांना नोकरी बढती साठी करीयर क डिग्री इच्छिाणारे यांना होणार आहे. बारावी उत्तीर्ण ही अट बी.ए.साठी असून 12 वी पेक्षा कमी शिक्षण झालेल्यांसाठी पूर्वतयारी परीक्षा देऊन प्रवेश घेता येईल.  जुलै अखेर पर्यंत प्रवेश प्रक्रियेची मुदत असल्याने इच्छुकांनी संपर्क साधावा. कार्यक्रमास शिक्षण प्रेमी नागरीक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव पाचोरा बस साईडपट्ट्यांमुळे झुकली ! प्रवाशांनी घेतल्या खिडकीतून उड्या 

Next Post

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मुल्यांसह संस्कार जपावे – अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मुल्यांसह संस्कार जपावे!

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मुल्यांसह संस्कार जपावे - अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us