Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुस्लिम मतदार सोबत न आल्याने लोकसभेत पराभव-प्रकाश आंबेडकर

najarkaid live by najarkaid live
June 4, 2019
in राजकारण
0
मुस्लिम मतदार सोबत न आल्याने लोकसभेत पराभव-प्रकाश आंबेडकर
ADVERTISEMENT

Spread the love

अकोला – आगामी विधासनभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कमीत कमी 10 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व 288 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचेही आंबेडकर यांनी जाहीर केले. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आपला सोशल इंजीनिअरिंगचा प्रयोग चालला. म्हणूनच इथे इम्तियाज जलील निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अन्य मतदारसंघांमध्ये मात्र हा प्रयोग चालला नसल्याचेही ते म्हणाले.
संपूर्ण काँग्रेस पक्षच आमच्या संपर्कात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 आमदार संपर्कात असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत असा प्रश्न आंबेडकर यांना विचारण्यात आला. त्यावर राज्यातील संपूर्ण काँग्रेस पक्षच आमच्या संपर्कात असल्याचे आंबेडकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी होईल का, असे विचारले असता या बाबत आताच काही सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले.
’राजू शेट्टींनी लवकर निर्णय घ्यावा’
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टी यांच्याशी प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, राजू शेट्टी हे कुणासोबत जाणार ते त्यांनी लवकर ठरवावे असेही आंबेडकर म्हणाले.
’राज ठाकरे किंग मेकर ठरू शकतील’
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्याबाबतबही भाष्य केले. आगामी विधानसभेत राज ठाकरे यांना चांगली संघी असल्याचे आंबेडकर म्हणाले. विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेची युती असल्याने निर्माण होणारी पोकळी राज ठाकरे भरून काढू शकतील, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. राज ठाकरे यांच्यासोबत आपली आघाडी होईल, या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बसप-सप युती तुटली;राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये बसप स्वबळावर लढणार-मायावती

Next Post

रा.काँ.चे 10 आमदार आमच्या संपर्कात-आंबेडकर

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा- प्रकाश आंबेडकर

रा.काँ.चे 10 आमदार आमच्या संपर्कात-आंबेडकर

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us