Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने उद्धव ठाकरे आक्रमक; बैठक रद्द

najarkaid live by najarkaid live
October 29, 2019
in राज्य, राजकारण
0
मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने उद्धव ठाकरे आक्रमक; बैठक रद्द
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: मुख्यमंत्री यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने  उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठकीत कशावर चर्चा करायची? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-भाजपची मंत्रिमंडळ स्थापन्याबाबतची होणारी बैठक रद्द केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून तणाव निर्माण झाला आहे. 
शिवसेना नेते आणि खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बैठक रद्द झाल्याचं जाहीर केलं. भाजपचे केंद्रातील दोन नेते आणि शिवसेनेचे दोन ज्येष्ठ नेते आज मंत्रिमंडळाबाबत चर्चा करणार होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शब्द फिरवला. फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युलाच ठरला नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्रीच जर शब्द फिरवत असतील तर चर्चेसाठी उरलंच काय? मग बैठक कशाला हवी? असा सवाल संजय राऊत यांनी केला. काही तरी ठरल्याशिवाय लोकसभा आणि विधानसभेत युती कशी झाली? काही तरी ठरलंच असेल ना? काहीही न ठरता युती होईलच कशी, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असं आव्हानही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपमध्ये दत्तक पुत्रांना न्याय मिळतो, मलाही मिळेल: खडसे

Next Post

माजी खा.वाय.जी.महाजन यांच्या स्मरणार्थ नशिराबाद भाजपातर्फे दिवाळीचा फराळ वाटप

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
माजी खा.वाय.जी.महाजन यांच्या स्मरणार्थ नशिराबाद भाजपातर्फे दिवाळीचा फराळ वाटप

माजी खा.वाय.जी.महाजन यांच्या स्मरणार्थ नशिराबाद भाजपातर्फे दिवाळीचा फराळ वाटप

ताज्या बातम्या

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us