Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएम केअर्सला जिल्हयातील विविध संस्था व व्यक्तींनी केली आर्थिक मदत !

najarkaid live by najarkaid live
April 16, 2020
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 16 – कोरोनाच्या लढ्यास शासनाच्या प्रयत्नाना बळ देण्यासाठी जिल्हयातील अनेक दानशूर संस्था व व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 28 लाख 54 हजार रुपयांची तर पीएम केअर्सला 65 हजार रुपये असे एकूण 29 लाख 19 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर अनेकांनी परस्पर संबंधित खात्यांवर मोठ्या प्रमाणात रक्कम वर्ग केली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतानाच याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी देशभर लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य गरीब व गरजूंना चांगल्या आरोग्यसेवा देता याव्यात. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएम केअर्सला मदत करण्याचे आवाहन प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी नागरीकांना केले आहे. त्यांच्या आवाहनास जिल्ह्यातील अनेक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, धार्मिक स्थळे भरभरुन प्रतिसाद देत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला जिल्ह्यातील ओमप्रकाश सिताराम अग्रवाल एक लाख रूपये, जळगाव तालुका कृषक सहकारी क्रयविक्रय संस्था, लि. जळगाव तीन लाख रुपये, चिन्मय मीशन, जळगाव पंचवीस हजार रूपये, अभय विजय मुठा एकावन्न हजार रूपये, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, सहा लाख रूपये, सुशिल बहुमंडळ, जळगाव पंचवीस हजार रूपये, कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव दहा लाख एक्काण्णव हजार रूपये, राजेश शहा, जळगाव मेटल मर्चंट असो. अकरा हजार रूपये, युगाश्री जय साई हाऊस प्रा. लि. एक लाख रूपये, जळगाव जिल्हा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या. जळगाव एकावण्ण हजार रूपये तर श्रीक्षेत्र गणपती मंदिर, पद्मालय यांचेकडून पाच लाख रुपये असे एकूण 28 लाख 54 हजार रोख व धनादेश स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केले आहे.
तर पी. एम. केअर्सला अग्रीमा रिलेटर्स प्रा. लि. जळगाव यांनी पन्नास हजार रुपये व राजेश शहा, जळगाव मेटल मर्चंट असो. पंधरा हजार रुपये धनादेशाद्वारे दिले आहे. असल्याचेही श्री कदम यांनी सांगितले. 0000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर येथे नगरपालिकेने केली भाजीपाला,फळविक्रेत्यांवर कारवाई!

Next Post

जळगावला कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन्यास मान्यता – डॉ.भास्कर खैरे

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post

जळगावला कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन्यास मान्यता - डॉ.भास्कर खैरे

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us