Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजापूर दौऱ्यावर; काय आदेश देणार ?

mugdha by mugdha
January 7, 2024
in राज्य
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजापूर दौऱ्यावर; काय आदेश देणार ?
ADVERTISEMENT

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या ८ जानेवारीला राजापूर दौरा करणार आहेत. या दौऱ्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. शिवसंकल्प अभियानाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांची राजापूर येथे जाहीर सभादेखील होणार आहे.

दरम्यान, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. शिवसंकल्प अभियानाद्वारे राजापूर येथील जाहीर सभेत शिंदे येथील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच प्रमुख नेत्यांना काय आदेश देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

तसेच, भाजपने सुध्दा कोकणातील लोकसभा मतदारसंघांकडे मोर्चा वळविला असून मंत्री रविंद्र चव्हाण यांनादेखील भाजपकडून तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे भाजपदेखील याच जागेकरिता उमेदवार देण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Spread the love
Tags: Chief Minister Eknath Shindeमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ADVERTISEMENT
Previous Post

मालदीवमध्ये गोंधळ आणि भारतात चर्चा; काय आहे कारण ?

Next Post

युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा

युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us