Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ‘सरकार’ ला केलं लक्ष… म्हणाले

najarkaid live by najarkaid live
April 3, 2021
in राजकारण
0
देवेंद्र फडणवीसांचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार …म्हणाले हा घ्या आपल्याला हवा असलेला ‘कागद’
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री समजमाध्यमातून जनतेशी संवाद साधला यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आघाडी ‘सरकार’ वर जोरदार टीका करत ‘हल्लाबोल’ केला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष करत म्हणाले की,पुन्हा लॉकडाऊन लावतांना युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही पॅकेज दिलंय…
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा असल्याचं ट्विट विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी केलं असून
विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल असा टोला त्यांनी यावेळी लागवला आहे.

होय,आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…
आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची…असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

पुन्हा लॉकडाऊन लावतांना युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही पॅकेज दिलंय…

दरम्यान फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला,
पण120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले.
हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’पण युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला.बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय पण 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय. पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे.
पण13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले.आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत.
पण 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय.

फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत,पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय.डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती.पण एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज.ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत.
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत केली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तुमचे वजन वापरून बघा काही मिळते का – जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांना टोला

पुन्हा लॉकडाऊन लावतांना युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही पॅकेज दिलंय… महाविकास आघाडी सरकारला लक्ष करीत देवेंद्र फडणवीस यांनी असं ट्विट केल्यानंतर मंत्री जेतेंद्र आव्हाड यांनी देखील फडणवीसांना प्रतिउत्तर देत टोला लागवला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधतं म्हटलं आहे की, ” पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे ….आपले केंद्र सरकार काय देणार …अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही … बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून.

Spread the love
Tags: #CoronaInMaharashtra#भाजप#महाविकास आघाडी
ADVERTISEMENT
Previous Post

साकळीचे बस स्टँड ठरत आहे ‘ शोपीस ‘!

Next Post

नाशिक येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध ७१० पदांची भरती…

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
नाशिक येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध ७१० पदांची भरती…

नाशिक येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध ७१० पदांची भरती...

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

March 9, 2026
Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us