Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

najarkaid live by najarkaid live
June 14, 2019
in Uncategorized
0
मुंबईत 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कफ परेड भागात एका 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलाकाराची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
10 जून या दिवशी ही घटना घडली असून पीडित अल्पवयीन मुलीवर एकून 3 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तिघे पीडित मुलीचे शेजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर शेजार्‍याची अनेक दिवसांपासून नजर होती. पीडित मुलगी घराबाहेरल कचरा फेकण्यासाठी गेली असताना तिच्या शेजार्‍याने तिला आपल्या घरी बोलावले. घरात या शेजार्‍याचे आणखी दोन मित्रही उपस्थित होते. पीडित मुलगी घरात आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. त्या नंतर हे तिघेही पळून गेले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुलवामा जिल्ह्यात दोन दहशतवादी ठार

Next Post

मोदी दहशतवादावर पाकिस्तानवर रागावले

Related Posts

Murder Case 2025 | शहरातील हादरवणारी नियोजनबद्ध हत्या – चार आरोपी अटकेत

October 26, 2025
Post Office Monthly Income Scheme 2025 | सुरक्षित गुंतवणुकीतून मासिक उत्पन्न मिळवा

पत्नीसोबत वादातून पित्याचा अमानुष कृत्य; जुळ्या मुलींचा गळा चिरून खून

Canara Bank Securities Recruitment 2025: Trainee (Sales & Marketing) पदांसाठी 2025 भरती जाहीर

October 25, 2025
RRB Recruitment 2025: 8800+ नोकऱ्यांसाठी संधी, अर्ज प्रक्रिया, पात्रता व अंतिम तारीख

Crime News: मध्यरात्री टोळक्याचा 25 वर्षीय तरुणावर हल्ला

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us