Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत महिलांचे ठिय्या आंदोलन सुरूच

najarkaid live by najarkaid live
January 28, 2020
in राज्य
0
मुंबईत महिलांचे ठिय्या आंदोलन सुरूच
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः –  नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी  विरोधात मुंबईतील मुंबई सेट्रल येथीलभागात महिलांनी आंदोलन सुरू केले असून, महिलांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. 

सीएए आणि एनआरसी रद्द करावे, या मागणीसाठी रविवार रात्रीपासून महिला ठिय्या आंदोलन करीत असून, महिलांना पाठिंबा देण्यासाठी पुरुषही रस्त्यावर उतरले आहेत. सीएए आणि एनआरसी रद्द होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनातील महिलांनी बोलून दाखवला.

दिल्लीतील शाहीन बाग परिसरात सीएए आणि एनआरसी विरोधात महिला आंदोलन करीत आहेत. त्यापासून प्रेरणा घेत, शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मुंबईतील नागपाडा परिसरात आंदोलन सुरू केले. आंदोलनाची तीव्रता पाहून कडेकोट बंदोबस्त या परिसरात ठेवला आहे.

दरम्यान, दिल्लीतील शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एआरसी विरोधात गेले महिनाभर आंदोलन सुरू आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. कोणताही नेता नसलेले हे आंदोलन दिल्लीसह देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. आपला संसार सांभाळत या महिला सरकारविरोधी आंदोलन करीत आहेत.

दुसरीकडे, नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत भगवान बालाजी वेंकटेश्वरला नागरिकत्व देण्याची मागणी हैदराबाद येथील चिलकूर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी रंगराजन यांनी केली आहे. तर, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा, चित्रपट निर्मात्या मीरा नायर, गायक टीएम कृष्णा, लेखक अमिताव घोष, इतिहासकार रोमिला थापर यांच्यासह ३०० मान्यवरांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यांना विरोध दर्शवला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली शर्जील इमामला अटक

Next Post

सामीला ‘पद्मश्री’ तर पाक मुस्लिमांना नागरिकत्व का नाही? – मायावती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सामीला ‘पद्मश्री’ तर पाक मुस्लिमांना नागरिकत्व का नाही? – मायावती

सामीला 'पद्मश्री' तर पाक मुस्लिमांना नागरिकत्व का नाही? - मायावती

ताज्या बातम्या

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us