Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत आ. मंगेश चव्हाणांना ठोकला ‘इतक्या’ रुपयाचा दंड, हे आहेत कारण?

Editorial Team by Editorial Team
December 15, 2021
in राज्य, जळगाव
0
मुंबईत आ. मंगेश चव्हाणांना ठोकला ‘इतक्या’ रुपयाचा दंड, हे आहेत कारण?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भारत कोरोना विषाणू लढा देत असतानाच आता नवे ओमायक्रॉनचे संकट चालून आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. मात्र कधी कधी सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींना या नियमांचा विसर पडतो. नुकतेच  चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मास्क न घातल्याने त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आमदारांवर कारवाई करणाऱ्या कर्तव्य दक्ष पोलिसांचे सोशल मिडियावर कौतुक होत आहे.

आमदार मंगेश चव्हाण हे मंगळवारी मंत्रालयात गेले होते. तेथून बाहेर पडत असताना त्यांच्या तोंडावर मास्क नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना २०० रुपयांचा दंड केला. आमदारांवरही कारवाईसाठी पुढे आलेल्या पोलिसांचे मंत्रालयात कौतुक केले जात अाहे. विशेष म्हणजे आमदार चव्हाण यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता दंड भरला. दरम्यान, मुंबईत पोलिसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

कायदा सर्वांसाठी सारखा
‘कायदा सर्वांसाठी सारखा आहे. मी कायदा मोडल्याने कारवाई झाली. त्यात काही गैर नाही. मी माझ्या मतदारसंघात गरिबांना लुटणाऱ्यांचे स्टिंग केले होते. या सरकारने त्यात लक्ष घालून दोषींना शिक्षा द्यावी, अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

10वी पास तरुणांसाठी मोठी संधी! ‘या’ राज्यात 2,450 कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
10वी पास तरुणांसाठी मोठी संधी! ‘या’ राज्यात 2,450 कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती

10वी पास तरुणांसाठी मोठी संधी! 'या' राज्यात 2,450 कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us