Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मारुती सुझुकीच्या या तीन कार स्वस्त ; प्रत्येकी ४.९९ लाख किंमत

najarkaid by najarkaid
June 14, 2024
in Uncategorized
0
मारुती सुझुकीच्या या तीन कार स्वस्त ; प्रत्येकी ४.९९ लाख किंमत
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : देशातील आघाडीची प्रवासी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आल्टो के१० व्हीएक्सआय, एस-प्रेसो आणि सेलेरिओ एलएक्सआय या आपल्या ३ लोकप्रिय मॉडेलसाठी ‘ड्रीम सीरिज लिमिटेड एडिशन’ आणली आहे. या गाड्यांची किंमत आकर्षकरीत्या ४.९९ लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Alto K10)

सर्वाधिक लोकप्रिय आवडती म्हणून मारुती सुझुकी अल्टो कार कडे बघितल्या जाते  AltoK10 चालवण्यात आरामदायक वाटतं. एकदा शोरूमला भेट देऊन पहा नक्कीच कार तुम्हाला आवडेल. मॅन्युअल एसी, पॉवर आणि टिल्ट स्टीयरिंग व्हील आणि रिमोट कीलेस सिस्टमसह आरामाचा अनुभव घ्या. रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स. ड्युअल एअरबॅग्ज उपलब्ध आहेत.(Take Pride in driving the universal favourite Car, Maruti Suzuki Alto K10)

सेलेरियो कार

Celerio सेलेरियो कार चालविण्यास सहज आहे, त्याचा कॉम्पॅक्ट आकार, प्रकाश नियंत्रणे आणि उत्कृष्ट दृश्यमानता, सोयीसाठी स्वयंचलित गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. त्याच्या व्यावहारिक डिझाईनमध्ये CNG पर्यायासह एक आकर्षक, इंधन-कार्यक्षम इंजिन समाविष्ट आहे, जे त्याच्या आकारासाठी केबिनमध्ये पुरेशी जागा देते.

मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (विपणन व विक्री) पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, ‘ड्रीम सीरिज लिमिटेड एडिशन’चे मॉडेल्स आणि ‘एजीएस’च्या किमतीतील कपात यातून कंपनीच्या व्यवसाय विस्तारास मदत होईल. कारची मालकी व अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यापक समाज घटकापर्यंत पोहोचविण्याच्या बाबतीतील कंपनीचे समर्पण या निर्णयांतून दिसून येते.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, मारुती सुझुकीच्या काही निवडक मॉडेलच्या एजीएस व्हेरियंटच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यात आल्टो के१०, एस-प्रेसो, सेलेरिओ, वॅगन-आर, स्विफ्ट डिझायर, बलेनो, फ्रॉन्क्स आणि इग्निस यांचा समावेश आहे.

‘ड्रीम सीरिज लिमिटेड एडिशन’ची मॉडेल्स फक्त जून २०२४ मध्येच उपलब्ध असतील. या मॉडेल्समध्ये अत्याधुनिक वाढीव फिचर्स किफायतशीर किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय निवडक मॉडेल्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.मारुतीच्या या कार बद्दल तुम्ही अधिक माहिती कंपनीच्या साईटवर भेट देऊन घेऊ शकता.

#maruti #marutisuzuki #suzuki #cars #car #swift #bhfyp #india #likeforlikes #baleno #like #x #likes #instagram #suzukiswift #carlove #s #swiftcarclub #modified #nexa #carsofinstagram #marutisuzukiindia #hyundai #marutigypsy #modifiedcars #marutidrive #incredibleindia #followme #alto #alloywheels

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्लॉट नावावर करून देतो म्हणत १८ लाखांत फसवणूक ; चंद्रकांत तोष्णीवाल विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ;  कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्‍ह्यात उपलब्ध 

Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us