Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मारुतीचे दर्शन घेऊन परतत होता; रस्त्यात मृत्यूनं गाठलं; जळगाव जिल्ह्यातील घटना

mugdha by mugdha
January 22, 2024
in जळगाव
0
मारुतीचे दर्शन घेऊन परतत होता; रस्त्यात मृत्यूनं गाठलं; जळगाव जिल्ह्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड : तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीचे दर्शन घेऊन परतताना तरुणाच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला. यात जळगावच्या एका युवकाचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा फाटाजवळ घडली. नेहाल राजेश माछरे (वय १८, रा. कंजरवाडा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात नेहाल माछरे हा आई, वडील, तीन भाऊ, एक बहिणीसह वास्तव्याला आहे. तो एका फोटो स्टुडिओत् तो कामाला होता. तसेच शिक्षणही करत होता. त्याचे वडील राजेश माछरे हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान त्याचा भाऊ अक्षय राजेश माछरे (वय २३) आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर (वय १२) हे दोघेजण सोमवारी २२ जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते.

सकाळी दर्शन आटोपून परतत असताना १० वाजेच्या सुमारास मन्यारखेडा फाटाजवळ पुढील तरुणांच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी नेहाल माछरे यास वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले.

Spread the love
Tags: accidentdeathyouthअपघाततरुणमृत्यू
ADVERTISEMENT
Previous Post

आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, पंतप्रधानांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

Next Post

मोठी बातमी ; डॉ. उल्हास पाटील यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मोठी बातमी ; डॉ. उल्हास पाटील यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन

मोठी बातमी ; डॉ. उल्हास पाटील यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us