Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मामा पुन्हा शहराला मामा बनवू नका  – सुनील खडके

najarkaid by najarkaid
March 20, 2021
in जळगाव
0
पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील – उपमहापौर सुनील खडके
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- आज शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा कोट्यवधींच्या वल्गना केल्या. आणि शहराला पुन्हा मामा बनविण्याचे  प्रयत्न केला. मुळात आम्ही जी मंडळी  स्वतंत्र गटात बसलो त्यांची पक्षाबद्दल कोणतीही तक्रारच नव्हती. जी तक्रार आहे ती आमदारांच्या कार्यशैलीबद्दल आहे.  सन्माननीय आमदार म्हणतात कि निधी आणला.. अहो पण आलेला २५ कोटी निधीही जर तीन तीन वर्ष खर्च करता येत नसेल तर मग तुमचा कारभार नियोजन शून्य होता हे का मान्य करत नाहीत ? असा पलटवार माजी उपमाहापौर सुनील खडके यांनी केला आहे.

आज शहराची जनता वैतागली आहे. रस्त्यांची कामे कागदोपत्री मंजूर करायची, धूळफेक करायची, निविदा प्रक्रियेपर्यंत आले कि पुन्हा बदल करायचे..  होत असलेल्या प्रत्येक कामात घोळ घालायचा हि आमदारांची नियोजनशून्य कार्यपद्धती आहे.

उपमहापौर  म्हणून मी  दौरा सुरु केला ते काही स्वतः साठी नव्हता. जनतेत जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात त्यासाठी होता कारण आज शहरातील नागरिकांमध्ये रोष आहे. वास्तविक असे अभियान आमदार महोदयानी राबविणे गरजेचे होते. पण ते राहिले दूर तेव्हा हि आमदारांनी या अभियानाची पत्रकार परिषदेत खिल्ली उडविली होती.

पदासाठी अथवा वैयक्तिक लाभातून अथवा लोभातून एक दुसरा  सदस्य बाहेर पडू शकतो जेव्हा निम्मे सदस्य बाहेर पडतात तेव्हा आमदारांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचं माजी उपमाहापौर सुनील खडके यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगाव शहरात 23 ते 27 मार्च जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) जाहीर

Next Post

चाळीसगाव तालुक्यात जोरदार गारपीट !

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
चाळीसगाव तालुक्यात जोरदार गारपीट !

चाळीसगाव तालुक्यात जोरदार गारपीट !

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us