Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, सरकारी रुग्णालयामध्ये मृताच्या शरीराला मुंग्या

Editorial Team by Editorial Team
February 15, 2022
in राज्य
0
माणुसकीला काळिमा फासणारी घटना, सरकारी रुग्णालयामध्ये मृताच्या शरीराला मुंग्या
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर : सिव्हिल रुग्णालयात काही कर्मचारी व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून टीबी आजाराने ग्रस्त असणाऱ्या २० वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताच्या शरीराला मुंग्या लागल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती तैनात केली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन खैराटकर यांनी दिली.

बुधवार पेठ येथील राकेश मोरे टीबी आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल होता. त्याला नाकाद्वारे फीडिंग केले जात होते. मात्र, शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान राकेश मृत झाल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली होती. मात्र मृत्यू झाल्यानंतर तो मृतदेह लवकर ताब्यात घेतला नाही, अडीच तासांहून अधिक मृतदेह तसाच पडून होता. त्यामुळे मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या. ही गोष्ट मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर उघडकीस आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत एक्स्प्रेसच्या धडकेतून असा बचावला तरुण, अंगाला काटा आणणारा Video व्हायरल

Next Post

सोने पुन्हा विक्रमी पातळीवर! सात दिवसांत सोने 2200 रुपयांनी महागले, चांदीही वधारली

Related Posts

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Next Post
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

सोने पुन्हा विक्रमी पातळीवर! सात दिवसांत सोने 2200 रुपयांनी महागले, चांदीही वधारली

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us