Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी सैनिंकासह पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून केले सन्मानित

पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे,पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचा उपक्रम

najarkaid live by najarkaid live
January 13, 2021
in जळगाव
0
माजी सैनिंकासह पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून केले सन्मानित
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – कोरोना प्रादुर्भाव वाढू नये या करीता सर्वत्र लॉक डाऊन नागरीकांची सुरक्षेसाठी करण्यात आले होते.या काळात पोलीस कर्मचाऱ्यांन सोबत बंदोबस्तासाठी माजी सैनिकांच्या हि समावेश होता.याच बरोबर पत्रकारांनी ही कोरोना काळात उत्कृष्ट पध्दतीने कार्य केले आहे. म्हणून या कार्याची दखल घेत पाचोरा पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे,व पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी दिनांक १३/०१/२०२१ बुधवार रोजी बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनास मदत करण्याऱ्या ५० माजी सैनिकांना कोरोना योध्दा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.याचा सह शिक्षेका सुवर्णा महाजन यांनी कोरोणा काळात आपल्या रांगोळी मार्फत कोरोना जनजागृती केलेल्या बद्दल त्यांचा हि कोरोना योध्दा सन्मानित करण्यात आले.

तसेच कोरोना काळात निर्भिडपणे पत्रकारीता क्षेत्रात काम करणारे पत्रकार,प्रा.सि एन चौधरी सर,अनिल आबा येवले, किशोर रायसाकडा,संदिप महाजन,जावीद शेख,शामकांत सराफ, निलेश पाटील,प्रमोद पाटील, गणेश शिंदे,नंदू शेलकर, शांताराम पाटील, योगेश पाटील,अमोल झेरवाल,विजय पाटील,प्रविण ब्राम्हणे,संजय पाटील सह अन्य पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून यावेळी सन्मानित करण्यात आले.या कार्यकर्त्यांचा अध्यक्षस्थानी प्रा.डॉ‌.बी एन पाटील होते.सौ.सुर्वणा महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.साहाय्यक पोलीस निरीक्षक, विकास पाटील यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमास उपस्थिती API राहूल मोरे,गणेश चौबे,सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सि एन चौधरी यांनी केले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चित्रकार कोल्हे यांचे केले आमदार राजूमामा भोळेंनी कौतुक

Next Post

असामान्य कार्याबद्दल युवाशक्तीला प्रोत्साहन आवश्यक : डॉ. रामानंद

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
असामान्य कार्याबद्दल युवाशक्तीला प्रोत्साहन आवश्यक : डॉ. रामानंद

असामान्य कार्याबद्दल युवाशक्तीला प्रोत्साहन आवश्यक : डॉ. रामानंद

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us