Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी मंत्री आ.गिरीश महाजन पुढील उपचारासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल होणार!

najarkaid by najarkaid
March 18, 2021
in राज्य
0
…हा तर घोडे बाजार – आ. गिरीश महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली असून पुढील उपचारासाठी ते मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल होणार असल्याचं त्यांनीच आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करुन सांगितलं आहे.

आ. गिरीश महाजन यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोणा चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे.

तरी गेल्या ३-४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी अशी माझी विनंती आहे.
आपणा सर्वांचे प्रेम व आशीर्वाद पाठीशी आहेतच लवकरच नव्या जोमाने आपल्या सेवेत दाखल होईल असं देखील आमदार गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोव्हीड लसीकरण संदर्भात शासनाचे नवे निर्देश…

Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

Related Posts

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
Next Post
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

ताज्या बातम्या

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us