Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

najarkaid live by najarkaid live
September 23, 2024
in Uncategorized
0
माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – पीर मुसा कादरी बाबा यांच्या पदस्पर्शाने राज्यात हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक म्हणून चाळीसगाव तालुका ओळखला जातो. मात्र काही मुठभर लोकांनी जातीपातीचे राजकारण करत सामाजिक विषमता निर्माण करण्याचे काम केले आहे. मात्र यापुढे सर्वांनी मिळून सर्वधर्मसमभाव वाढवीत निकोप समाज घडवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असून आज शेकडो अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने या विचाराला बळ मिळाले आहे.काळजी करू नका.येत्या नव्वद दिवसांत महविकास आघाडीचे सरकार येणार असून आपण सर्वांनी आतापासून मेहनत घ्यावी असे प्रतिपादन शिवसेना नेते माजी खासदार उन्मेशदादा पाटील  यांनी व्यक्त केले आहे.

         आज चाळीसगाव येथील जनसेवक कार्यालयात शहरातील अनिल नगर भागातील भारतीय जनता पार्टीचे बुधप्रमुख, शक्ती केंद्र अल्पसंख्याक शाखा प्रमुख,कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने प्रवेश सोहळा संपन्न झाला.

         यावेळी शिवसेना पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या.सुरुवातीला युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख हर्षल माळी यांनी उपस्थित अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला.शिवसेनेचे शहरप्रमुख नगरसेवक नानाभाऊ कुमावत यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले ते म्हणाले उन्मेशदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.

त्यामुळे आपल्या सर्वांच्या मेहनतीतून चाळीसगाव तालुक्यात महाविकास आघाडीचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.

    यावेळी उन्मेशदादा पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे भगवा रुमाल घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वागत केले.

   भाजपा अल्पसंख्यांक शाखाप्रमुख  इब्राहिम खाटीक यांनी उन्मेशदादा पाटील हे आमदार असताना, खासदार असताना सतत अल्पसंख्याक समाजाच्या अडीअडचणीसाठी धावून जात असल्याने आज आम्ही त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

           कार्यक्रमाला शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक नानाभाऊ कुमावत, युवा सेना उपजिल्हाप्रमुख हर्षल चौधरी, लोकसभा समन्वयक रवीभाऊ चौधरी, तालुकाप्रमुख नकुल पाटील, तालुका प्रमूख किरण घोरपडे,अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख वसीम चेअरमन, शहरप्रमुख रॉकी धामणे, सुशील निकाळजे, सोनू अहिरे यांच्यासह बेलगंगा संचालक बाळासाहेब पाटील, चांगदेव राठोड,उपसभापती भाऊसाहेब पाटील, नरेनकाका जैन,पं.स.सदस्य रवीभाऊ चौधरी,रवीआबा राजपूत, चेतन वाघ, प्रविण पाटील,जहीर अली, अमित सुराणा, अनिल चव्हाण, मनोज कुमावत यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

शेकडो कार्यकर्त्यांचा जल्लोषात प्रवेश

 यावेळी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते अनिस शेख चाँद यांच्या नेतृत्वात इमरान दादा,इकबाल शेख,अजीम खान, मुजफ्फर शहा, इब्राहम खाटीक, अफरोज शहा, सिकंदर शेख, शब्बीर शेख, अमीर बागवान, असलम शाह, मोहसीन खाटीक, फयाज खाटीक, हाफिज सय्यद,दानिश शाह ,अरमान खान, मुसू शेख,समीर शेख, जुबेर खाटीक, तौफिक शेख, समीर सय्यद, फिरोज खान,शोएब शाह, एजाज खान, आतिक मिर्झा,कादिर खान, परवेश शाह,समीर खान, अमन शेख, शाहिद शेख, अहमद सय्यद,जुबेर शेख, साहिल सय्यद, सलमान शेख, समीर शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जल्लोषात प्रवेश केला. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख किरण घोरपडे यांचे वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते अभिष्टचिंतन करण्यात आले.

युवा सेना शहरप्रमुख रॉकी धामणे यांनी सूत्रसंचालन तर अल्पसंख्यांक सेना तालुकाप्रमुख वसीम चेअरमन यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केसीई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात् इंडक्शन प्रोग्रॅम २०२४ उत्साहात

Next Post

भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – अशोक जैन

Related Posts

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Next Post
भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – अशोक जैन

भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल - अशोक जैन

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us