Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मागेल त्याला ‘सौर कृषीपंप’ ; शेतकऱ्यांसाठी शाश्वत योजना

najarkaid live by najarkaid live
September 25, 2024
in Uncategorized
0
मागेल त्याला ‘सौर कृषीपंप’ ; शेतकऱ्यांसाठी शाश्वत योजना
ADVERTISEMENT

Spread the love

मागेल त्याला सौर कृषीपंप’

दिवसा सिंचनासाठी हक्काची आणि शाश्वत योजना

जळगाव दि. 24 :- ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजने’मुळे जळगाव परिमंडलात शेतकऱ्यासांठी सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.  शिवाय, मागील काळात पैसे भरुन वीजजोडणीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचीही आता प्रतिक्षा संपणार असल्याने जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजने’साठी नोंदणी करावी. असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाची ही महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र्य आणि शाश्वत सोय होणार आहे. सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसाच सिंचनाची सोय होईल. त्यामुळे रात्रीच्यावेळी आंधारात सिंचनासाठी धावपळ करण्याची गरज राहाणार नाही. सौर कृषीपंपामुळे वीजबिलाचीही कटकट राहाणार नसून वीजपुरवठ्यातील अखंडितपणाचाही फ़ायदा होणार आहे. सौर पंपाला पाच वर्षांचे देखभाल आणि दुरुस्तीचेही विमा संरक्षण असणार आहे. केवळ दहा टक्के रक्क्म भरुन सौरपॅनेल व कृषीपंपाचा पूर्ण संच या योजनेत शेतकऱ्यांना मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के रक्कमेचा आहे. ऊर्वरीत रक्कम केंद्र आणि राज्य सरकाकडून अनुदान स्वरुपार असेल. जमिनीच्या क्षेत्रफ़ळानुसार 3 ते 7.5 एचपीचे पंप योजनेत दिले जाणार आहेत.

          वीज जोडणीची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनी www.mahadiscom.in किंवा solar_MTSKPY/index.php या संकेत स्थळावर नोंदणी करावी. असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीच्या सरकारमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नांसह कृतीला महत्व : आ. भोळे

Next Post

काका – पुतणे एकत्र येणार का ? शरद पवारांच्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्‍या

Related Posts

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

काका - पुतणे एकत्र येणार का ? शरद पवारांच्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्‍या

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us